Menu Close

मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात.

बांगलादेशचेही तालिबान सरकारला ‘मैत्रीपूर्ण’ समर्थन !

तालिबानच सरकार बनवत असेल, तर आमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे असतील. आमचा लोकशाही सरकारवर विश्वास आहे. बांगलादेशचे सर्वच देशांच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तालिबानचेही समर्थन…

पाकिस्तानमध्ये महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याची जिहादी आतंकवादी संघटनेकडून तोडफोड

लाहोर  येथील लाहोर किल्ल्यामध्ये असणारी महाराजा रणजितसिंह यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने हे कृत्य…

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. सय्यद तुफैल हसन संपूर्ण राष्ट्रगीत बोलू शकले नाही !

मुरादाबाद  येथील समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. सय्यद तुफैल हसन यांनी १५ ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहणानंतर संपूर्ण राष्ट्रगीत गाण्यास विसरले. ते दुसर्‍या ओळीमध्येच ‘जय हे जय हे’…

राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याच्या प्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा नोंद

याविषयी भाजपचे के. सुरेंद्रन् म्हणाले की, राष्ट्रध्वज फडकावतांना अर्ध्यावर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि ती सुधारली; पण अनेक साम्यवादी कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर…

स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्य रथा’वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लावलेल्या छायाचित्राला एस्.डी.पी.आय. पक्षाचा विरोध !

दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या पुत्तुरु तालुक्यातील कबल ग्रामपंचायतीने १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्य रथ’ म्हणून वाहन सिद्ध केले होते. या रथावर लावलेल्या कापडी फलकावर म.…

‘बीबीसी मराठी’च्या इन्स्टाग्राम खात्यावर व्यंगचित्र प्रसारित करून हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली हिंसाचारी दाखवले !

बीबीसी या वृत्तसंस्थेच्या ‘बीबीसी मराठी’ या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्यंगचित्र पोस्ट करण्यात आले आहे. त्याद्वारे हिंदूंना धार्मिकतेच्या नावाखाली कट्टरतावादी आणि हिंसक दाखवले आहे. मुसलमान व्यक्तीला…

‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील ‘द कन्व्हर्जन’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात बनवण्यात आलेल्या ‘द कन्व्हर्जन’ (धर्मांतर) या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर गेल्या २४ घंट्यांमध्ये…

अविवाहित तरुणींनी केवळ मजा मारण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यापर्यंत भारतीय समाज पोचलेला नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

 भारत हा पुराणमतवादी समाज आहे. भारत अजून सामाजिक विचारसरणीमध्ये त्या स्तरावर पोचला नाही जिथे कोणत्याही धर्माची अविवाहित तरुणी केवळ मजा म्हणून तरुणांसमवेत शारीरिक संबंध ठेवेल.…

अवैध भारतीय पारपत्रे सिद्ध करणार्‍या बांगलादेशी टोळीला अटक

बांगलादेशी नागरिकांना भारतीय पारपत्र सिद्ध करून देणार्‍या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केलेला आरोपी राजू उपाख्य फारूख सफी मोल्ला (वय २९ वर्षे)…