Menu Close

स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट दाखवा – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

राष्ट्राला समर्थ आणि संपन्न करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांची आवश्यकता आहे. यासाठी स्वतःच्या मुलांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट अवश्य दाखवा, असे आवाहन श्री. रणजित सावरकर केले…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतरासाठी चर्चमध्ये नेण्यात येणार्‍या हिंदूंची सुटका

उत्तरप्रदेश येथे काही हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी त्यांना २ बसमध्ये बसवून चर्चमध्ये नेण्यात येत होते. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी बसगाड्या थांबवून या प्रकरणी २ जणांना…

पुद्दुचेरी विद्यापिठातील नाटकातून सीता आणि हनुमान यांचा अवमान

पुद्दुचेरी विद्यापिठाच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात ‘एझिनी’मध्ये ‘सोमायनम’ हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकात रामायणातील पात्रांचे विकृत आणि अपमानजक पद्धतीने चित्रण करण्यात आले.

बंगाल : प्रा. अब्दुल्ला मोल्ला यांच्यावर परीक्षेत उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोप

बंगाल येथील विश्‍वभारती विद्यापिठातील परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या बदल्यात शारीरिक संबंधांची मागणी केल्यावरून ३ विद्यार्थिनींनी अब्दुल्ला मोल्ला या प्राध्यापकाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. पोलिसांनी या…

जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर होणार जिर्णोद्धार !

यासंदर्भात संस्कृती विभागाच्या प्रधान सचिवांनी जम्मू येथील नागरी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत अनंतनाग येथील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराच्या जीर्णोद्धाराच्या नियोजनाविषयी चर्चा केली जाणार…

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या अंत्ययात्रेत ३० सहस्रांहून अधिक मुसलमान उपस्थित !

कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याच्या मृतदेहावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केवळ त्याच्या कुटुंबियांनाच उपस्थित रहाण्याची अनुमती देण्यात आली होती. त्याच्या अंत्ययात्रेत आणि कब्रस्तानाबाहेर…

रशियातील आतंकवादी आक्रमणात ९० जण ठार : १४५ जण घायाळ

मॉस्को येथे एका संगीत कार्यक्रमाच्या वेळी सभागृहामध्ये इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ९० जण ठार, तर १४५ हून अधिक लोक घायाळ झाले आहेत. रशियामध्ये यापूर्वीही…

उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात धर्मांतराचा प्रयत्न !

उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील अतीदक्षता विभागात घुसून २ ख्रिस्ती स्त्रिया आणि काही पुरुष रुग्णांना फळे अन् बिस्किटे वाटप करण्याच्या बहाण्याने, तसेच बरे करण्याच्या नावाखाली…

चित्तोडगड (राजस्थान) येथे हिंदूंच्या मिरवणुकीवर दर्ग्याजवळ धर्मांधांकडून आक्रमण

राजस्थान येथील पाहुना गावात दशमी तिथीला निघणार्‍या भगवान चारभुजा नाथ यांची मिरवणूक दर्ग्याजवळ आल्यावर धर्मांध मुसलमानांनी त्याच्यावर दगडफेक केली. यात शाम छिपा या व्यक्तीचा मृत्यू…