Menu Close

केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देण्यात आलेल्या अल्पसंख्य दर्जावर पुनर्विचार व्हावा ! – केरळ उच्च न्यायालयात याचिका

केरळमध्ये मुसलमान आणि ख्रिस्ती यांना देण्यात आलेल्या ‘अल्पसंख्यांक’ दर्जावर पुनर्विचार करण्याचा आदेश राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाला देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मंगलहस्ते गुरुपूजन !

सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’,…

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

श्रीगुरूंनी भक्त, शिष्य आणि साधक यांना जन्मोजन्मी तत्त्वरूपे सांभाळले आहे. अशा प्रीतीस्वरूप आणि भक्तवत्सल गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! या दिवशी १…

राजस्थानमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदाराच्या उपस्थितीत मीणा समाजाच्या युवकांनी फाडला श्रीराम लिहिलेला भगवा ध्वज !

राजस्थानच्या आमागड किल्ल्यामध्ये श्रीराम लिहिण्यात आलेला भगवा ध्वज काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार रामकेश मीणा यांच्या उपस्थितीत मीणा समाजातील काही तरुणांनी फाडून फेकून दिला. या घटनेचा…

कासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ६ ख्रिस्त्यांना अटक

कासगंज जिल्ह्यातील गंगपूरमध्ये हिंदूंच्या भागात ख्रिस्ती धर्माचा प्रकार करणार्‍यांच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून तक्रार करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. हे…

पहा Videos : चीनमध्ये गेल्या १ सहस्र वर्षांत सर्वाधिक पाऊस : लक्षावधी लोक बेघर !

बीजिंग येथील हेनान प्रांतात गेल्या १ सहस्र वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद चिनी हवामान विभागाने नोंदवली आहे. ‘टेलीग्राफ’ या विदेशी वृत्त संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत २५ लोक…

बकरी ईदच्या दिवशी होणारी जनावरांची हत्या बंद करण्याची बंगालमधील मुसलमानाची मागणी

बकरी ईदच्या दिवशी केली जाणारी जनावरांची हत्या बंद करण्याची मागणी बंगालमधील अल्ताब हुसेन यांनी केली. जनावरांच्या होणार्‍या हत्येच्या विरोधात आवाज उठवत त्यांनी ७२ घंट्यांचा रोजा…

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील प्रश्नोत्तराच्या विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांचा सहभाग !

गुरुपौर्णिमेनिमित्त चेन्नईतील ‘श्री टी.व्ही.’वरील विशेष कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. बालाजी यांनी सहभाग घेतला.

‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात नसल्याचे भासवणारा आणि हिंदूंना मुसलमानद्वेषी दाखवणारा ‘तुफान’ चित्रपट प्रदर्शित !

निर्माते फरहान अख्तर यांचा ‘तुफान’ हा चित्रपट १६ जुलै या दिवशी ‘ॲमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला. यामध्ये अनन्या प्रभु (अभिनेत्री) नावाची हिंदु ब्राह्मण आधुनिक वैद्य असणारी…