Menu Close

सैन्याची गोपनीय माहिती पाकला पुरवल्याच्या प्रकरणी पोखरण (राजस्थान) येथील सैन्यतळाला भाजी पुरवणार्‍या धर्मांधाला अटक !

पोखरण येथे सैन्यतळाला भाजी पुवणार्‍या हबीबुर्रहमान खान या ३४ वर्षीय व्यक्तीला हेरगिरी केल्याच्या प्रकरणी देहली पोलिसांनी अटक केली. हबीब खान पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला गोपनीय…

राष्‍ट्रीय वारकरी परिषद सिद्ध करत असलेले ‘शिवचरित्र’ पारायण प्रत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी उपयुक्‍त ! – पू. (अधिवक्‍ता) सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्‍च न्‍यायालय

संभाजीनगर – छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र संस्‍कृत श्‍लोक आणि प्राकृत ओवी स्‍वरूपात (पारायण प्रत) राष्‍ट्रीय वारकरी परिषदेने संकलित केले आहे. हे कार्य महत्त्वाचे असून…

उत्तरप्रदेशमध्ये अल् कायदाच्या आतंकवाद्यांच्या ४ साथीदारांना अटक !

लक्ष्मणपुरी येथे अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या (‘पाया’ किंवा ‘आधार’) दोघा आतंकवाद्यांना केलेल्या अटकेनंतर त्यांच्या ४ साथीदारांना कानपूर आणि लक्ष्मणपुरी येथून आतंकवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात…

पुलवामा येथे ३ आतंकवादी ठार

सुरक्षादलांनी येथे चकमकीमध्ये ३ आतंकवाद्यांना ठार केले. यांत लष्कर-ए-तोयबाच्या एजाज उपाख्य अबु हुरैरा या कमांडरचा समावेश आहे. अन्य २ स्थानिक आतंकवादी आहेत.

हिंदूंवर अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उदत्तीकरण हिंदु समाज सहन करणार नाही ! – हिंदु जनजागृती समिती

गोवंडी येथील ‘एम्/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. १३६ मधील साहीनाका डम्पिंग रोड येथील उद्यानास क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याचा घाट समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी…

ईदच्या निमित्ताने गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

ईदला गोवंशियांची हत्या करून त्यांचे मांस भक्षण करण्यास इस्लाम धर्मात सांगितले आहे का ? असा प्रश्न ना सरकार, ना प्रशासन, ना तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी धर्मांधांना विचारत…

सांगली आणि कोल्हापूर येथील स्थानिक वृत्तवाहिन्यांवर सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सिद्ध करण्यात आलेल्या ‘विशेष सत्संग मालिके’चे प्रक्षेपण !

 सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विशेष नामजप सत्संग मालिका सिद्ध करण्यात आली आहे. ही मालिका २२ जुलैअखेर सांगली आणि कोल्हापूर…

आसाममध्ये मंदिरांपासून ५ कि.मी.च्या परिसरात गोमांसाची खरेदी आणि विक्री यांवर बंदी येणार !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या शासनाकडून नवे ‘गुरे संरक्षण विधेयक’ विधानसभेत मांडण्यात आले आहे. गुरांच्या संरक्षणार्थ असलेल्या या विधेयकानुसार मुख्यतः हिंदु धर्मीय, जैन, शीख…

यवतमाळ येथे धर्मांध जमावाकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण आणि पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

अमली पदार्थ विकणार्‍या धर्मांधांना कह्यात घेतल्याच्या कारणावरून दारव्हा एका येथे धर्मांध जमावाने पोलीस ठाण्यावर आणि वाहनावर दगडफेक केली. या घटनेत २ पोलीस कर्मचारी घायाळ झाले.…

अल् कायदाच्या आतंकवाद्यांकडे सापडले श्रीराममंदिराचे मानचित्र !

लक्ष्मणपुरी येथून ११ जुलै या दिवशी अटक करण्यात आलेल्या अल् कायदाच्या दोघा आतंकवाद्यांकडून अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येणारे  श्रीराममंदिर आणि त्याच्या शेजारचा परिसर यांचे मानचित्र सापडले…