Menu Close

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सन्मानाने सुटका करावी !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे आणि त्यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनक्रांती दल (डेमॉक्रेटिक) आणि राष्ट्रवादी संघटना यांनी…

काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

कुलगाम आणि पुलवामा येथे ८ जुलैला झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षादलांनी ४ आतंकवाद्यांना ठार केले. त्यापूर्वी ७ जुलैला कुपवाडा येथील गँडर्स भागात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मेहराजुद्दीन हलवाई…

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील महिलेकडून पती अश्रफ महिलांचे धर्मांतर करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद !

लक्ष्मणपुरी येथील इंदिरानगरमध्ये रहाणार्‍या महिलेने तिचा पती अश्रफ याच्याविरोधात पोलिसांत तो महिलांचे धर्मांतर करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अश्रफ…

भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

काश्मिरी हिंदूंनी गेल्या 32 वर्षांत धार्मिक नरसंहाराचा सामना केला आहे. या नरसंहाराकडे आताची राजकीय प्रणालीही दुर्लक्ष करत आहे. ज्या ‘जिहाद’मुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्याची…

केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

 पवन कृपलानीनिर्मित ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर अभिनेत्याच्या मागच्या बाजूच्या चित्रामध्ये हिंदूंच्या संतांची चित्रे देण्यात आली आहेत. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता सैफ अली खान यांच्या…

(म्हणे) ‘खोट्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही !’

शहरी नक्षलवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले ८४ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांचे कारागृहात निधन झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे…

न्यायालयातील चेंबरचा वापर धर्मांतरासाठी करणार्‍या धर्मांध अधिवक्त्याचा परवाना देहली बार कौन्सिलकडून तात्पुरता रहित !

देहली बार कौन्सिलने कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेला अधिवक्ता इक्बाल मलिक याचा परवाना तात्पुरता रहित केला आहे. यामुळे परवाना तात्पुरता रहित असेपर्यंत तो वकिली व्यवसाय करू…

धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण, धर्मातरबंदी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! – परिसंवादातील मान्यवरांची मागणी

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मोठ्या संख्येने हिंदूंचे छळ, बळ आणि कपटाने मोठ्या संख्येने धर्मांतर करण्यात येत आहे. १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याप्रकरणी देहली येथे महंमद उमर…

राष्ट्र आणि धर्म यांसाठी लढणार्‍या अधिवक्त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

‘संविधान के रक्षक’ हा पुरस्कार श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त दिला जात आहे. मुखर्जी यांनी ‘एक देश, एक निशाण आणि एक संविधान’ची संकल्पना मांडली. त्यासाठी लढत…

बलात्काराचा आरोपी पळ काढत असल्यास पोलिसांना गोळीबार करावाच लागेल ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराने पळ काढला आणि त्याने पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल; परंतु छातीवर नाही. कायद्याने म्हटले आहे, ‘तुम्ही…