Menu Close

मंदिरांवर १० टक्के कर लावणारे विधेयक राज्यपालांनी ‘पक्षपाती’ असल्याचे सांगत सरकारला परत पाठवले !

‘या कायद्यातील अनेक कलमे पक्षपात करणारी आहेत’, असे सांगून राज्यापालांनी हे विधेयक सरकारला परत पाठवले आहे. राज्यपालांनी अधिक स्पष्टीकरणासह विधेयक पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले…

बदायू (उत्तरप्रदेश) येथील २ हिंदु मुलांच्या हत्येच्या प्रकरणातील दुसरा आरोपी जावेद याला अटक

उत्तरप्रदेश येथील २ हिंदु मुलांच्या हत्याकांडाच्या प्रकरणातील पसार असलेला दुसरा आरोपी जावेद याला पोलिसांनी बरेली येथून अटक केली आहे. साजिद आणि जावेद यांनी दोन सख्ख्या…

बदायू (उत्तरप्रदेश) येथे साजिद याने २ लहान हिंदु मुलांची गळा चिरून केली हत्या !

बदायू (उत्तरप्रदेश) येथे २ लहान हिंदु मुलांची साजिद या केशकर्तनालय चालवणार्‍या तरुणाने चाकूद्वारे गळे चिरून हत्या केल्याची घटना १९ मार्चच्या सायंकाळी घडली. घटनेनंतर पळून गेलेल्या…

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री

जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले आहेत. पालकमंत्री मंगलप्रभात…

दुकानात हनुमान चालिसा लावल्याने धर्मांध मुसलमानांकडून हिंदु तरुणावर चाकूद्वारे आक्रमण

बेंगळुरू (कर्नाटक) येथील नगरथपेटे येथील जुम्मा मशीद मार्गावर हिंदूंच्या मालकीचे भ्रमणभाष संचांच्या विक्रीचे दुकान आहे. या दुकानात कथित अजानच्या (नमाजपठणासाठी मशिदीत बोलावण्याच्या आवाहनाच्या) वेळी हनुमान…

प्रयागराज येथील प्रा. डॉ. एहसान अहमद यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील एहसान अहमद नावाच्या प्राध्यापकाने नुकतीच घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) केली. आता ते अनिल पंडित या नावाने ओळखले जातील.

तमिळनाडूतील ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा विदेशी देणगी मिळण्याचा परवाना रहित !

चेन्नई (तमिळनाडू) राज्यातील तुतीकोरीन येथे असलेल्या ‘जीझस रिडीम्स’ या ख्रिस्ती संस्थेचा ‘विदेशी निधी (नियमन) कायद्या’च्या (एफ्.सी.आर्.ए.च्या) अंतर्गत देण्यात आलेला परवाना केंद्रीय गृहमंत्रालयाने रहित केला आहे.

जगातील समस्या कट्टर धर्मांधांमुळे निर्माण होतात, श्रद्धेमुळे नाही ! – दाजी, ‘हार्टफुलनेस’

आपल्याला आपल्या अंत:करणात उत्तरे शोधण्याची आवश्यकता आहे. गीतेत मनाविषयी १०० हून अधिक संदर्भ आहेत. प्रत्येक पंथ दोन शस्त्रे वापरतो – नरकाची भीती आणि स्वर्गाचा मोह…

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या ‘जे.एन्.यू.’मध्‍ये अभ्‍यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्‍यांच्‍या चरित्रासह सर्वांगाने अभ्‍यास करण्‍यासाठी अध्‍यासन केंद्र उभारले जाणार आहे.

अंकलेश्‍वर (गुजरात) येथील खासगी शाळेत मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब काढायला लावले !

अंकलेश्‍वर येथील खासगी ‘लायन्‍स स्‍कूल’मध्‍ये १३ मार्चला इयत्ता १० वीची गणिताची परीक्षा चालू होण्‍यापूर्वी काही मुसलमान विद्यार्थिनींना परीक्षा केंद्राच्‍या प्रभारी प्रशासकाने हिजाब हटवण्‍यास भाग पाडल्‍याचा…