जर्मनीच्या ग्रीवन येथे एका २५ वर्षीय अफगाणी वंशाच्या धर्मांधाने शरणार्थी केंद्रामध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीची चाकूद्वारे वार करून हत्या केली, तसेच अन्य एका व्यक्तीला घायाळ…
केरळ विधानसभेमध्ये वर्ष २०१५ मध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटच्या (एल्.डी.एफ्.च्या) आमदारांकडून करण्यात आलेल्या तोडफोडीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावरील खटला मागे घेण्याचा आदेश देण्यास नकार दिला.
मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ४ जुलै या दिवशी राज्यातील मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यातील १५० मुसलमान नेत्यांची बैठक आयोजित करून चर्चा केली.…
अफगाणिस्तामध्ये २० वर्षे युद्ध केल्यानंतर आता अमेरिकेचे सैन्य तेथून माघारी जात आहे. याचाच लाभ घेण्याचा प्रयत्न चीनकडून केला जात असल्याचे दिसून येत आहे. चीन अफगाणिस्तानमध्ये…
आगरा येथे आरिफ हाशमी या मुसलमान तरुणाने स्वतःचे नाव ‘आदित्य आर्य’ सांगून निवृत्त सनदी अधिकार्याच्या विधवा मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले.
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान किंवा आक्षेपार्ह चित्रण करून चित्रपटाचे ‘प्रमोशन’ करण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष…
या धोरणाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. केंद्रशासनाच्या योजनांमध्ये हे धोरण लागू होणार नसल्याचेही मुख्यमंत्री सरमा यांनी…
भिवंडी येथील अनेक गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या एका धर्मांध आरोपीला पकडण्यासाठी गुजरातच्या वलसाड येथून पोलीस आले होते. पोलीस आल्याचे कळताच आरोपीने एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी…
तन, मन आणि धन यांचा त्याग करून सत्मध्ये रहा ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
‘समाजाने साधना करून आत्मबळ निर्माण करावे’, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या ८ मासांपासून ‘ऑनलाईन’ सत्संग श्रृंखलेचे आयोजन करण्यात येते. या श्रृंखलेतील जिज्ञासूंसाठी संस्थेच्या वतीने एका…