Menu Close

जम्मू-काश्मीरमधील १४९ वर्षे जुनी ‘दरबार मूव्ह’ प्रथा रहित !

जम्मू-काश्मीरमध्ये चालू असलेल्या प्रशासकीय सुधारणांमध्ये आता १४९ वर्षे जुनी ‘दरबार मूव्ह’ प्रथा रहित करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पालटत्या हवामानामुळे आतापर्यंत प्रत्येक ६ मासांनी तेथील राजधानी…

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार !

चित्रपटामध्ये नेमके काय आहे, हे जरी अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी ‘एका प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीसत्यनारायणाचे नाव का ?’ असा प्रश्‍न उपस्थित…

भारतविरोधी आणि मोदीविरोधी विचारसरणीचा वार्ताहर हवा ! – ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे विज्ञापन

अमेरिकेतील ‘न्यूयार्क टाइम्स’ या दैनिकाने वार्ताहर हवा असल्याचे एक विज्ञापन प्रसिद्ध करतांना त्यात ‘भारतविरोधी आणि मोदीविरोधी’ विचारसरणीची अर्हता ठेवली आहे. १ जुलैला हे विज्ञापन प्रसिद्ध…

पुलवामा येथे चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे ५ आतंकवादी ठार

पुलवामा येथील हांजिन राजपोरा भागात सुरक्षासैनिक आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ५ आतंकवादी ठार झाले. या आक्रमणात १ सैनिक हुतात्मा…

पाठ्यपुस्तकातील चुकीच्या इतिहासात पालट करणार्‍या संसदीय समितीने याविषयी सूचना मागवण्याचा दिनांक १५ जुलैपर्यंत वाढवला !

केंद्रशासनाने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील चुकीच्या गोष्टी काढून त्या जागी योग्य माहिती देण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. यासाठी एका संसदीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती…

चीनकडून उइगर मुसलमानांविरुद्ध वापरल्या जाणार्‍या दमनतंत्राचे पाककडून समर्थन !

चीनकडून त्यांच्या शिंजियांग प्रांतातील उइगर मुसलमानांच्या चालू असलेल्या दमनतंत्राचे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी समर्थन केले आहे. चिनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करतांना त्यांनी हे विधान केले.

‘विदेशी जंक फूड : पोषण कि आर्थिक शोषण ?’ या विषयावर विशेष संवाद !

‘जंक फूड’ देशी असो वा विदेशी त्याचा भारतीयांनी त्याग करायला हवा. आयुर्वेदात सांगितल्यानुसार ज्या अन्नावर हवा, सूर्यप्रकाश आणि चंद्रप्रकाश स्पर्श किंवा संपर्क आला आहे, असेच…

ट्विटरनंतर आता गूगलने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळला !

ट्विटरनंतर आता गूगलने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग वगळल्याचे समोर आले आहे. ‘ट्रेंड्स’ भागामध्ये हे मानचित्र दाखवण्यात आले आहे.

बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचारामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

देशात भगवान शिव, श्री हनुमान आणि श्री गणेश यांच्यावर हिंदूंची अधिक श्रद्धा ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण

 ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेच्या सर्वेक्षणाच्या अहवालातील अनेक गोष्टी आता समोर येत आहेत. ‘हिंदूंचा सर्वांत आवडता देव कोणता ?’ असा प्रश्‍न या सर्वेक्षणामध्ये हिंदूंना विचारण्यात…