Menu Close

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पारोळा (जिल्हा जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची पुरातत्व खात्याच्या उदासीनतेमुळे झालेली दैन्यावस्था !

जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला हा असाच एक ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्याची देखरेख करण्याचे दायित्व हे पुरातत्व खात्याकडे आहे. हा अमूल्य असा…

पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांकडून माजी पोलीस अधिकार्‍यासह त्यांची पत्नी आणि मुलगी यांची हत्या

जम्मूमधील भारतीय वायूदलाच्या तळावर ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणानंतर २४ घंट्यांतच जिहादी आतंकवाद्यांनी येथील अवंतीपोरा भागात विशेष माजी पोलीस अधिकारी फय्याज अहमद यांची हत्या केली.

सरकार गेली ४ वर्षेे बंद असलेला गोवा मांस प्रकल्प चालू करण्याच्या सिद्धतेत

गोवा राज्यात १० ते १५ टन गोमांसाची मागणी आहे; मात्र सध्या गोव्यात कर्नाटक येथून २ टन गोमांस आणले जाते. हा तुटवडा दूर करण्यासाठी गोवा शासनाचा…

ट्विटरने भारताच्या मानचित्रातून जम्मू-काश्मीर आणि लडाख यांना वगळले !

ट्विटरच्या ‘ट्वीप लाईफ’ या ‘करियर’संबंधी भागामध्ये दाखवण्यात आलेल्या जगाच्या मानचित्रामधील भारताच्या मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भाग दाखवलेला नाही. यानंतर सामाजिक माध्यमांतून याचा विरोध होत…

तिसर्‍या विवाहाच्या प्रयत्नामुळे संतापलेल्या पत्नीकडून ७७ वर्षांच्या मौलवी असलेल्या पतीची हत्या !

मुझफ्फरनगर येथील शिकारपूर गावामध्ये ७७ वर्षीय असलेल्या एका मौलवीने (इस्लामच्या धार्मिक नेत्याने) तिसर्‍या विवाहाचा प्रयत्न चालू केला. यावर संतापलेल्या पहिल्या पत्नीने मौलवी झोपेत असतांना त्याच्या…

खरे देशभक्त असलेले लोक हेमंत करकरे यांना देशभक्त मानत नाहीत ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात; पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना ‘देशभक्त’ मानत नाहीत. देशासाठी मी माझे जीवन…

आतंकवादाला समर्थन आणि आश्रय देणारे देश दोषी !

भारत गेल्या काही दशकांपासून सीमेपलीकडून होणार्‍या आतंकवादाचा बळी ठरला आहे. आतंकवाद्यांचे समर्थन करणारे आणि त्यांना आश्रय देणारे देश यासाठी दोषी आहेत, अशी टीका भारताने संयुक्त…

बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांचे लसीकरण होते; मात्र विस्थापित हिंदूंचे लसीकरण का होत नाही ? – जय आहुजा, ‘निमित्तेकम्’, राजस्थान

जोधपूरमध्ये काँग्रेसचे २ अल्पसंख्यांक आमदार आहेत. त्यांनी संघटित होऊन त्यांच्या मतदारसंघात विशेष कोविड केंद्राची उभारणी केली. तेथे येणार्‍यांना कोरोनावरील लस घेणे बंधनकारक केले; पण पाकिस्तानातील…

ट्विटरकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद याचे खाते एक घंट्यासाठी बंद !

भारताचे केंद्रीय माहिती अन् तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते ट्विटरकडून १ घंट्यासाठी बंद करण्यात आले होते. नंतर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना चेतावणी देऊन…

आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही !

आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. वर्ष १९७५ ते १९७७ या काळात अनेक संस्थांचा योजनाबद्ध पद्धतीने नाश झाला. आपण भारतीय लोकशाहीचा उद्देश यशस्वी होण्यासाठी…