Menu Close

फेसबूकचा हिंदुद्वेष ?’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

आज देशातील हिंदुत्ववादी संघटनांना सोशल मिडिया चालवणार्‍या विदेशी आस्थापनांकडून लक्ष्य केले जात आहे. फेसबूककडून त्यांची पाने बंद केली जात आहेत, तर ट्विटरकडूनही भारताच्या उपराष्ट्रपतींचे, तसेच…

हिंदुत्वनिष्ठांच्या नियमित ‘ऑनलाईन’ धर्मजागृती बैठकांना कृतीशील प्रारंभ !

‘सर्व हिंदुत्वनिष्ठांचा समन्वय ठेवण्यासाठी या धर्मजागृती बैठकीचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे ही बैठक नियमित चालू ठेवावी’, अशी इच्छा उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

विदेशी ‘वीगन’ दुधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी ‘अमूल’च्या दुधाला विरोध करण्याचे ‘पेटा’चे षड्यंत्र ! – नीरज अत्री, अध्यक्ष, श्री विवेकानंद कार्य समिती

आज सैन्यबळाविना एखाद्या देशावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. आपली उत्पादने खरेदी करण्यासाठी बाध्य केल्याने त्या देशावर सहज नियंत्रण मिळवता येते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘पेटा’ने…

राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ लिहा ! – प.पू. स्वामी आनंद स्वरूप महाराज

 भारत अनंत काळापासून हिंदु राष्ट्र आहे आणि राहील; परंतु तथाकथित लोकांकडून याला ‘धर्मनिरेपक्ष’ शब्द जोडून पालटण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. या संदर्भात राष्ट्रपतींना पत्र लिहिले असून…

‘फेसबूक’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या ‘पेज’वरील बंदी उठवण्यास भाग पाडा !

भारतीय लोकशाहीने दिलेल्या विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा हा प्रकार आहे. ‘फेसबूक’कडून घालण्यात आलेली ही अन्याय्य बंदी उठवण्यास ‘फेसबूक’ला भाग पाडा, असे आवाहन पनवेल येथील धर्मप्रेमी श्री.…

रामायणावर आधारित चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर (खान) यांनी सीतामातेची भूमिका साकारण्याला सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात विरोध !

लेखक विजेंद्र प्रसाद यांच्या ‘रामायणा’वर आधारित चित्रपटात अभिनेत्री करीना कपूर (खान) यांनी सीतामातेच्या भूमिका साकारण्यावर सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात येत आहे. ‘सीतामातेची भूमिका…

#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !

 गेल्या काही मासांमध्ये फेसबूकने हिंदुत्वाचा प्रसार करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. फेसबूकने आतापर्यंत सनातन संस्था, सुदर्शन टीव्ही, सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजासिंह आदी…

स्थलांतरित मुसलमानांना कुटुंब नियोजनाचे पालन करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल !

 भूमीवरील अतिक्रमणासारख्या सामाजिक संकटावर तोडगा काढायचा असल्यास स्थलांतरित मुसलमानांना कुटुंब नियोजनाचे पालन करून लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावे लागेल. जर लोकसंख्येचा विस्फोट चालू राहिला, तर एके दिवशी…

फेसबूकच्या हिंदुद्वेषामागे अमेरिकेतील ‘टाइम’ नियतकालिकाचा हात !

एप्रिल २०२१ मध्ये फेसबूकला यासंदर्भात आम्ही लक्षात आणून दिल्यावरच त्याने हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात, सनातन शॉप, तसेच समितीची अन्य पाने अशा ३० हून अधिक…

चीन आणि पाक यांच्याकडून लडाख सीमेजवळ लढाऊ विमानांकडून बॉम्बफेकीचा सराव

चीनने लडाख सीमेवरील त्याच्या तिबेटमधील भागामध्ये लढाऊ विमानांद्वारे युद्धसराव चालू केला आहे. या सरावामध्ये पाकच्या वायूदलाचाही सहभाग आहे. चीनकडून थेट बॉम्बफेक करण्याचाही सराव करण्यात येत…