कोरोना संसर्गासह नैसर्गिक आपत्ती येण्यासही आता प्रारंभ झालेला आहे. यासमवेतच आपण तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोचलो आहोत. या भीषण आपत्काळात जीवंत रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.…
भारतातील वेगवेगळ्या राज्य सरकारांनी अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात न घेता केवळ हिंदूंचीच मंदिरे कह्यात घेतली आहेत. हिंदू जागरूक आणि संघटित नसणे, हेच या समस्येचे मूळ…
नगरीत तुम्ही लावलेले केंद्र धर्माविषयी ज्ञानाचे स्रोत आहे. हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. तुम्ही प्रदर्शनाच्या स्वरूपात लावलेले हे केंद्र अत्यंत सुंदर आहे. तुमच्या कार्यामुळे सनातन…
म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.
कोरोनामुळे राज्यातील स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. कोरोनामुळे १ ते ९ एप्रिल या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत राज्यातील २ सहस्र ४०१ नागरिकांना प्राण गमवावा लागला…
इंदूर येथे मुस्तफा नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला तो हिंदु असून त्याचे नाव ‘गब्बर’ असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला.
सनातन संस्था ही केवळ संस्था नसून ती ईश्वराची वाणी आहे, असे प्रतिपादन मुत्तुरू, कर्नाटक येथील सच्चिदानंद वेद वेदांत पाठशाळेचे स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज यांनी केले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये येथील भाजपचे उमेदवार अनुप अँटनी यांच्यावर आक्रमण करण्यात आले.
जयपूर येथे एका पुस्तकामध्ये इस्लामी आतंकवादाविषयी लिखाण असणारे पुस्तक प्रकाशित केल्यामुळे संतप्त झालेल्या धर्मांधांनी पुस्तकाचे प्रकाशन करणार्या संजीव प्रकाशन संस्थेच्या कार्यालयावर आक्रमण करून तोडफोड केली.
केरळमधील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात आयोजित उत्सवात धार्मिक विधी करण्यावर प्रशासनाकडून बंदी !
केरळ सरकारने कोरोना महामारीचे कारण सांगत राज्यातील कोडुंगल्लूर येथील भद्रकाली मंदिरात हिंदु भाविकांना फार पूर्वीपासून चालू असलेले धार्मिक विधी करण्यास बंदी घातली.