Menu Close

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी तमिळनाडूतील प्राचीन श्री उच्छिष्ट विनयगर (विनायक) मंदिराजवळ बांधली अवैध दफनभूमी

काही मासांपूर्वी ख्रिस्ती मिशनर्‍यांनी प्राचीन श्री उच्छिष्ट विनयगर मंदिर परिसरातील राजागोपूरम्च्या जवळच एक कब्रस्तान बनवले आहे. त्यांनी तेथे मृतदेह पुरण्यासही प्रारंभ केला आहे. ही जागा…

विश्‍वेश्‍वर मंदिराची मुक्ती !

हिंदूंची मंदिरे हिंदूंचा श्‍वास आहेत, प्राण आहेत. हिंदूंच्या मंदिरांवरचे अतिक्रमण हे त्यांना चैतन्यरत ठेवणारा प्राणवायू बंद करण्यासारखेच आहे. मध्यंतरी मोदी सरकारने अनेक निरुपयोगी कायदे रहित…

बारपेटा (आसाम) येथे धर्मांधाने प्राचीन मठामध्ये तोडफोड करून श्रीमद्भगवद्गीता जाळली

बारपेटा (आसाम) – येथील गनक कुची गावातील प्राचीन वैष्णव मठामध्ये तोडफोड करणे, श्रीमद्भगवद्गीता जाळणे, मठातील साहित्य बाहेर आणून जाळणे, गुरूंच्या आसनाची तोडफोड करून मठाला अपवित्र…

साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी अधिक असहिष्णू अन् विरोधकांप्रती निर्दयी असणे !

सध्या साम्यवादी (कम्युनिस्ट) आणि जिहादी हे उदारमतवादी (लिबरालीझम) असल्याचे ढोंग करत आहेत. बहुरूपी धूर्त असल्याप्रमाणे हे साम्यवादी आणि जिहादी जगभरात मानवाधिकार, महिलांचे अधिकार, अल्पसंख्याकांचे अधिकार,…

दंगलीचा रंग !

युरोपमधील सर्वांत शांत देश स्विडनमध्ये २ दिवसांपूर्वी धर्मांधांनी दंगल घडवली. स्विडनमध्ये होणार्‍या एका बैठकीसाठी ‘स्ट्रॅम कुर्स’ या डेन्मार्कमधील पक्षाचे नेते अधिवक्ता रसमस पालुडान हे सहभागी…

भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्या सुरक्षेत वाढ

भाग्यनगर येथील भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्यावर आतंकवादी आक्रमण होण्याच्या शक्यतेमुळे पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ म्हणून ते…

राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचा ‘कार्य योजना’ बनवण्याचा आदेश

नुकतेच उत्तरप्रदेशातील मेरठ, कानपूर आणि लखीमपूर खिरी येथे हिंदु मुलींना धर्मांधांकडून प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवण्याच्या घटना उघड झाल्या होत्या. ‘लव्ह जिहाद’च्या या घटनांमध्ये मेरठ आणि…

इयत्ता ६ वीच्या पुस्तकात असलेला हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा रहित

कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली.

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍या आसाममधील ‘बेगम जान’ मालिकेवर पोलिसांकडून बंदी

हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा…