Menu Close

लाहोर उच्च न्यायालयाकडून धर्मांधाने अपहरण केलेल्या ख्रिस्ती मुलीला मुसलमानासमवेत रहाण्याचा आदेश

पाकिस्तानमधील उच्च न्यायालयेही धर्मांध आहेत, हे यातून स्पष्ट होते. अशा पाकमध्ये अल्पसंख्यांकांना कधीतरी न्याय मिळेल का ?

हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कृतीशील व्हा : आमदार श्री. टी. राजासिंह

तिहेरी तलाकवर बंदी, कलम ३७० रहित होणे आणि श्रीराममंदिर या ३ गोष्‍टी पूर्ण झाल्‍या आहेत. आता अजून ३ शिल्लक आहेत. त्‍या म्‍हणजे काशी आणि मथुरा…

अधिवेशनाच्‍या सातव्‍या दिवशी ‘सुराज्य अभियान राष्ट्ररक्षा’ या विषयावर मान्‍यवर वक्‍त्‍यांचे उद़्‍बोधक विचार !

कोरोना महामारीच्‍या काळात हिंदु विधीज्ञ परिषदेने जनहित याचिका प्रविष्‍ट करून पोलिसांच्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात आवाज उठवला ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्‍च न्‍यायालय, बेंगळुरू

बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात छत्रपती शिवरायांचा अश्‍वारुढ पुतळा रातोरात हटवला : गावात तणावाचे वातावरण

मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे…

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करण्यासाठी साधूंकडून ‘श्रीकृष्णजन्मभूमी निर्माण न्यासा’ची स्थापना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्यासाठी भूमीपूजन केल्याच्या काही दिवसांनंतर मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करण्यासाठी साधूंनी आता ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या धर्तीवर ‘श्रीकृष्णजन्मभूमी निर्माण न्यास’…

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या आठव्‍या दिवशी ‘राष्ट्ररक्षा’ या विषयावर मान्‍यवरांचे उद़्‍बोधक विचार

‘वफ्‍क बोर्डा’ ला देण्‍यात आलेल्‍या विशेषाधिकारामुळे देशभरात ‘लॅण्‍ड जिहाद’ चालू आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्‍टिस’चे अध्‍यक्ष पू. (अधिवक्‍ता) हरि शंकर जैन यांनी केले.

(म्हणे) गोरक्षकांमुळे मुसलमानांचे जगणे कठीण झाले आहे !’ – असदुद्दीन ओवैसी यांचा कांगावा

अवैधरित्या गोतस्करी करणारे त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करतात, तसेच गोरक्षकांची अमानुषपणे हत्या करतात. यांच्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ? हे त्यांना मान्य आहे का…

नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन : ‘पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील हिंदूंचे वाढते धर्मांतर’ या विषयावर मान्‍यवरांचे विचार !

धर्मांतर ही एक समस्‍या पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात ही समस्‍या मोठ्या प्रमाणात हिंदूंना भेडसात आहे. या समस्‍येवर मान्‍यवर वक्‍त्‍यांनी प्रकाश टाकला. वक्‍त्‍यांनी ‘धर्मांतर बंदी कायद्या’ची…

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवशी ‘मंदिरांचे रक्षण’ यावर परिसंवाद

ब्रिटीश भारतात येण्‍यापूर्वी तामिळनाडू राज्‍यात ५८ सहस्र मंदिरे होती. आज सरकारच्‍या दप्‍तरी केवळ ४८ सहस्र मंदिरांची नोंद आहे. उर्वरित मंदिरांचे काय झाले ? तमिळनाडूतील सर्व…

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस : ‘मंदिर रक्षण अभियान’ या विषयावर उद़्‍बोधन सत्र

अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात ६ ऑगस्‍ट या दिवशी ‘मंदिर रक्षण अभियान’ या विषयावरील उद़्‍बोधन सत्रात झाले. या वेळी ओडिशा येथील भारत रक्षा मंचचे राष्‍ट्रीय…