Menu Close

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांची अवस्था

आतंकवादी संघटनांचे कार्यकर्ते अल्पसंख्यांक आणि शिया मुसलमानांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांचे सुन्नी मुसलमानांमध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अन् समाजहितासाठी दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा : हिंदु जनजागृती समिती

समाजाच्या सर्वांगीण हितासाठी आणि कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी दारूची दुकाने चालू करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी तात्काळ मागे घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने…

तमिळनाडू सरकारच्या निर्णयास धर्मप्रेमींकडून ट्विटरद्वारे प्रखर विरोध

तमिळनाडू सरकारने राज्यातील ४७ मोठ्या मंदिरांना कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीत कोट्यवधी रुपये देण्याचा फतवा नुकताच काढला, तर राज्यातील २ सहस्र ८९५ मशिदींना बिर्याणीसाठी…

अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा निधी रोखला

काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी या संघटनेचा निधी रोखण्याचे सुतोवाच केले होते. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असलेल्या या संघटनेला अमेरिकेकडून सर्वाधिक निधी दिला जातो.

चीनमधील यूनान प्रांतात ‘हंता’ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एकाचा मृत्यू

 चीनमधून कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच येथील यूनान प्रांतामधील एका व्यक्तीचा ‘हंता’ विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झाला आहे.

नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धतीने हात जोडून ‘नमस्ते’ म्हणा !

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते.…

हिंदू जागृत झाले नाहीत, तर त्यांच्यासमोर ‘धर्मांतर करणे किंवा देश सोडून जाणे’, हे दोनच पर्याय असतील ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ आणि अभिनेते

येणार्‍या ४० वर्षांत हिंदू जागृत झाले नाहीत, तर ते अल्पसंख्य होतील. तेव्हा त्यांच्यासमोर ‘धर्मांतर करणे किंवा देश सोडून जाणे’, हे दोनच पर्याय असतील. जगात अन्य…

भिवंडी येथे भिंतीवरील टाईल्सच्या माध्यमातून होणारी हिंदु देवतांची विटंबना हिंदुत्वनिष्ठांनी थांबवली

येथील भंडारी कंपाऊंड भागात असलेल्या ७२ गाळा परिसरातील एका कपड्याच्या कारखान्याच्या भिंतीवर कोणी थुंकू नये अथवा लघुशंका करू नये यांसाठी कारखान्याच्या मालकाने हिंदु देवतांची चित्रे…

गोवा : ११ वी च्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचा अपमान !

हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती यांची एकीकडे आज जयंती साजरी होत असतानाच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा…

ओडिशा राज्य प्राचीन मूर्तींची चोरी होण्याचे मुख्य केंद्र ! – इंटॅक

‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ (इंटॅक) यांच्या १४ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक राज्य संयोजक परिषदेत विविध संयोजकांनी ओडिशा राज्यातील…