Menu Close

बांगलादेशात हिंदु व्यक्तीने कथित इस्लामविरोधी ‘फेसबूक पोस्ट’ केल्यावरून धर्मांधांकडून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड !

एका हिंदु युवकाच्या कथित इस्लामविरोधी ‘फेसबूक पोस्ट’वरून बांगलादेशातील पश्‍चिमी भोला जिल्ह्यात धर्मांधांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. धर्मांधांनी सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड केली आणि पोलीस अधिकार्‍यांवर…

हिंदु नेते कमलेश तिवारींच्या मारेकर्‍यांनी वापरलेले भगवे सदरे आणि अन्य साहित्य जप्त

हिंदु समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची हत्या करणारे मारेकरी लखनऊ येथील एका हॉटेलमध्ये एक दिवस राहिले होते. याची माहिती पोलिसांना…

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील हिंदुत्वनिष्ठ नेते कमलेश तिवारी यांची दिवसाढवळ्या हत्या !

हिंदु महासभेचे माजी नेते आणि हिंदुत्वनिष्ठ कमलेश तिवारी (वय ४५ वर्षे) यांची १८ ऑक्टोबरला दिवसाढवळ्या त्यांच्या कार्यालयात दोन अज्ञातांकडून गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.

(म्हणे) ‘भारत कधीही हिंदु राष्ट्र नव्हते, नाही आणि असणारही नाही !’ : असदुद्दीन ओवैसी

हिंदु राष्ट्राची संकल्पना जाणून न घेता अशी विधाने करून ओवैसी यांच्यासारखे हिंदुद्वेषी राजकारणी केवळ द्वेष पसरवण्याचेच कृत्य करत आहेत ! ज्यांना हिंदु राष्ट्र नको असेल,…

औरंगाबादचे नाव पालटण्याचा प्रयत्न केल्यास अत्यंत वाईट परिणाम होतील : अबू आझमी यांची धमकी

अशी धमकी देणार्‍यांवर पोलीस काही कारवाई करतील का ? अशी भाषा जर एखाद्या हिंदु नेत्याने वापरली असती, तर त्याचा प्रसारमाध्यमे, पुरोगामी आदींनी प्रचंड गाजावाजा करून…

अरुणाचल प्रदेशामध्ये नवरात्रोत्सवाच्या काळात श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड

हिंदू अल्पसंख्याक असलेल्या अरुणाचल प्रदेशात अशी घटना घडते, हे हिंदू अधिक असुरक्षित झाल्याचेच दर्शक आहे !

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे संघ स्वयंसेवकाची पत्नी आणि मुले यांच्यासह हत्या

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे बंधू प्रकाश पाल, त्यांची गर्भवती पत्नी ब्युटी आणि त्यांचा ८ वर्षांचा मुलगा यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंधू प्रकाश…

‘बिग बॉस १३’ कार्यक्रमाविषयी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने अहवाल मागवला

‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अश्‍लीलता पसरवण्यात येत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे.

टोंक (राजस्थान) येथे दसर्‍याच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका असुरक्षित ! धर्मांधांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच त्यांच्याकडून अशा कृती होत आहेत !

‘बिग बॉस १३’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रसार ! – सामाजिक माध्यमांतून टीका

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने या विरोधात पाऊल उचलून संबंधितांवर कारवाई करणे संस्कृतीप्रेमींना अपेक्षित आहे !