Menu Close

ख्रिस्तीबहुल मेघालयमध्ये एन्.आय.टी.मधील श्री गणेशमूर्ती हटवण्यास विद्यार्थी संघटनेने भाग पाडले !

या घटनेवरून ख्रिस्तीबहुल मेघालयामध्ये हिंदूंची स्थिती कशी आहे, हे लक्षात येते ! सरकारने आतातरी तेथील हिंदूंना अल्पसंख्याक असल्याचा दर्जा देऊन त्यांचे रक्षण करावे !

(म्हणे) ‘काश्मिरी हिंदूंचे दुःख हिंदुत्वनिष्ठांना मिळालेले शस्त्र !’ – मेहबूबा मुफ्ती

‘काश्मीरमधील मुसलमानांवरील कथित अत्याचार हे इम्रान खान, फुटीरतावादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी, पाकप्रेमी यांना मिळालेले शस्त्र आहे’, असे म्हणायचे का ?

हिंदूंना घाबरवण्यासाठीच पाकच्या सिंधमध्ये दंगल घडवून हिंसाचार : सरकारी चौकशी समितीचा अहवाल

पाकच्या सिंध प्रांतातील घोटकी येथे १५ सप्टेंबर या दिवशी झालेली हिंदुविरोधी हिंसा हे तेथे दंगल घडवून हिंदूंना घाबरवण्यासाठी रचलेले षड्यंत्र होते, असा दावा या घटनेची…

परळी वैजनाथ येथे श्री वैजनाथाच्या अभिषेकासाठी भाविकांना बाटलीबंद पाणी आणण्याचा पुजार्‍यांकडून आग्रह

अभिषेकासाठी बाटलीबंद पाणी आणण्याचा आग्रह भक्तांकडे करण्याऐवजी मंदिर संस्थानने भाविकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. भाविकांवर बाटलीबंद पाण्याचा खर्चिक पर्याय लादणे कितपत योग्य ?

एर्नाकुलम् : सेंट मेरी चर्चवरील अधिकारावरून झालेल्या वादानंतर १२ बिशपसह १०० जणांना अटक

हिंदूंच्या मंदिरांविषयी असा वाद झाल्यास मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; मात्र ख्रिस्त्यांच्या चर्चविषयी तसे केले जात नाही. यालाच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात का ?

मंगळुरू (कर्नाटक) येथे मॉलमध्ये ‘हिंदु राष्ट्रा’विषयी बोलणार्‍या हिंदु तरुणाला ३ धर्मांधांकडून मारहाण

येथे एका मॉलमध्ये मंजुनाथ नावाच्या एका हिंदु तरुणाने हिंदु राष्ट्र आणण्याविषयी विधान केल्यावर त्याला मोईनुद्दीन सवफान, अब्दुल रहिम आणि अन्य एक धर्मांध यांनी मारहाण केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पाद्री फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विरोध

धाराशिव येथे होणार्‍या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्रिस्ती धर्मोपदेशक फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली आहे. या निवडीला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे…

(म्हणे) ‘हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुस्थान ही संकल्पना देशविघातक !’ – शशी थरूर

हिंदु धर्म हाच भारताचा आत्मा आहे. सनातन वैदिक धर्मानुसार जेव्हा आचरण व्हायचे, तेव्हा प्राचीन काळी देश प्रगतीपथावर होता. हिंदुबहुल देशात हिंदुत्वालाच देशविघातक ठरवणे, हा थरूर…

हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे हिंदूंचे धर्मांतर करणारी एल्.आय.सी.ची महिला एजंट पोलिसांच्या कह्यात

विमा उतरवण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या एल्.आय.सी.च्या सरोज या एजंटला पोलिसांनी कह्यात घेतले. हिंदूंच्या सतर्कतेमुळे तिच्या कारवाया उघड झाल्या. विमा उतरवण्याच्या बहाण्याने ती लोकांच्या आर्थिक…

पुनर्विकासाच्या नावाखाली पुणे रेल्वेस्थानकाच्या आवारातील दत्तमंदिर पाडले !

रेल्वेस्थानक परिसरात अन्य पंथियांचे प्रार्थनास्थळही आहे. त्याचाही प्रवाशांना त्रास होतो; मात्र त्याला प्रशासन हात लावत नाही, हे लक्षात घ्या !