पाकची निर्मिती झाल्यापासून तेथे असेच घडत आले असल्यामुळेच आता तेथे हिंदू केवळ नावाला शिल्लक राहिले आहेत; मात्र तरीही इम्रान खान वर तोंड करून ‘भारतात असहिष्णुता…
पोप फ्रान्सिस इतकी मोठी स्वीकृती देत आहेत; मात्र भारतातील प्रसारमाध्यमे आंधळी आणि बहिरी असल्याप्रमाणे वागत आहेत, हे लक्षात घ्या ! भारतात एका ननचे बिशपने लैंगिक…
शिर्डी संस्थानकडून नगर येथील निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी राज्य सरकारला देण्यात येणार्या ५०० कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाला उच्च न्यायालयाने ३० जानेवारीला स्थगिती दिली आहे
अमेरिकेतीलच नव्हे, तर युरोप आणि अन्य ख्रिस्ती देशांत अशीच स्थिती आहे. पोप यांना अनेकदा यासाठी क्षमा मागावी लागली आहे, हे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना…
माहितीच्या अधिकाराचा अपवापर करून १० लक्ष रुपयांची खंडणी स्वीकारणारे संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांना पोलीस उपअधीक्षक कृष्णा पिंगळे यांच्या पथकाने १ फेब्रुवारी या…
अमेरिकेतील केन्टुकी प्रांतातील लुइसविले शहरात असणार्या स्वामीनारायण मंदिरात अज्ञातांनी घुसून तोडफोड केली. त्यांनी मंदिरातील देवांच्या मूर्तींवर काळा रंग फासला. मंदिराच्या भिंतीवर ‘जिझस एकमेव देव आहे’…
मथुरा येथे १ सहस्र ८०० बेवारस गायींची देखभाल करणार्या जर्मनीतील ६१ वर्षीय महिला फ्रेडरिक एरिना ब्रूनिंग यांना या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली…
हिंदु धर्म तोडण्यासाठी षड्यंत्र रचले जात आहे. भारताचे तुकडे करण्याच्या गोष्टी करणारे त्यासाठी नवीन योजना आखत आहेत, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले
कुंभमेळा प्रशासनाकडून साधू, संत, महंत यांना सुविधा न पुरवता त्यांना वीज आणि आखाडा यांचे देयक भरण्यास सांगून त्रास देत असल्याच्या निषेधार्थ श्री पंचदशनाम जुना आखाड्यातील…
शीख बांधवांसाठी पाकव्याप्त काश्मीरमधील करतारपूर कॉरिडोअरच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या हिंदूंच्या प्रसिद्ध शारदापीठासाठीही ‘कॉरिडोअर’ (मार्ग) बनवावे, अशी मागणी काश्मिरी हिंदूंनी केली आहे