Menu Close

(म्हणे) ‘मुसलमानांनाही १० टक्के आरक्षण द्या !’ – मायावती

मुसलमानांमध्येही रोजगाराची समस्या असून त्यांनाही सरकारने १० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा तथा उत्तरप्रदेश राज्याच्या माजी मुख्यमंत्री श्रीमती मायावती यांनी केली

असा हा प्रयागतीर्थावरील अमृतस्नानाचा मेळा ! – श्री. चेतन राजहंस

भगवान सूर्यनारायणाने रात्री २ वाजता मकर राशीत संक्रमण करताच प्रयागतीर्थावरील प्रथम अमृतस्नानाचा दिनू जणू उजाडला. पहाटे ३.३० वाजता सर्व आखाड्यांच्या शिबिरांमध्ये अमृतस्नानाच्या दृष्टीने नागा, संन्याशी,…

प्रयागराज येथे आज कुंभमेळ्यातील पहिले राजयोगी (शाही) स्नान !

प्रयागराज येथे मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १५ जानेवारीला कुंभमेळ्यातील पवित्र गंगा-यमुना-सरस्वती या त्रिवेणी संगम तिरावर पहिले राजयोगी (शाही) स्नान होणार आहे.

प्रयागराज येथील अतीप्राचीन अक्षयवटाचे अवघ्या २ दिवसांत ६० सहस्र भाविकांनी घेतले दर्शन

कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयाग येथील ४५० वर्षांपासून बंदिस्त असलेला अतीप्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असलेला पवित्र ‘अक्षयवट’ सर्व भाविकांच्या दर्शनासाठी नुकताच खुला…

पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या ‘ऑनलाइन’ दर्शन नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार

पंढरपूर येथे श्री विठ्ठल दर्शनाच्या ‘ऑनलाइन’ नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. याविषयीचा निर्णय १२ जानेवारी या दिवशी झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या…

‘चीट इंडिया’ चित्रपटाच्या ‘पोस्टर’मध्ये हिंदूंच्या देवतांची चित्रे अवमानकारकरित्या दाखवली !

अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांना अवमानकारकरित्या दाखवण्याचे धाडस चित्रपट निर्माते कधी करतात का ? कारण त्यामुळे काय ‘गहजब’ होईल, हे चित्रपटाचे निर्माते जाणून असतात. हिंदू सहिष्णु आहेत;…

भावी हिंदु राष्ट्रात कधीही कोणावरही अन्याय होणार नाही !

सध्याची ब्रिटीशकालीन न्यायव्यवस्थाच त्रुटीयुक्त आहे. ती पालटून प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदूंची न्यायव्यवस्थाच अमलात आणणे, हे देशाच्या सर्वंकष हितासाठी आवश्यक आहे. यासाठी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला…

हंगामी अध्यक्षपदी एम्आयएम् पक्षाचे खान यांच्या नियुक्तीचे तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी एम्आयएम् पक्षाचे अहमद खान यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला असला, तरी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ही नियुक्ती ‘गंगा जमुनी तेहझीब’ या संस्कृतीशी…

कुंभक्षेत्री साधू-संतांना करावा लागत आहे असुविधांचा सामना !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ‘कुंभक्षेत्री शासनाकडून मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवण्यात आल्या आहेत’, असे सांगत आहेत. तथापि येथे साधू-संतांना मोठ्या प्रमाणात…

प्रयागराज येथील अतीप्राचीन अक्षयवट ४५० वर्षांनंतर हिंदु भाविकांसाठी खुला !

गेल्या ४५० वर्षांपासून येथे बंदिस्त असलेला अतीप्राचीन आणि आध्यात्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेला अक्षयवट आणि सरस्वती कुप हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते भाविकांसाठी खुले करण्याची…