Menu Close

चीनमधील लांगफांग शहरात ख्रिसमसशी संबंधित साहित्याच्या विक्रीवर बंदी !

इतकेच नव्हे, तर या शहरात सुट्टीसाठी येणार्‍या पर्यटकांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारी कर्मचार्‍यांना २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत कामावर रूजू होणे सक्तीचे करण्यात…

विरोधानंतरही शिवडी (मुंबई) येथील श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचा कार्यक्रम यशस्वी !

हिंदु समाजामध्ये हिंदुत्व निर्माण करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. प्रखर हिंदुत्वासाठी शिवचरित्राचा अभ्यास करा, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी…

समस्त हिंदु आघाडीच्या वतीने पुणे येथे शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा !

कार्यक्रमस्थळी प्रसिद्ध लेखक आणि प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, शिवसेनेचे श्री. रमेश कोंडे, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोहनराव डोंगरे यांच्यासह अनेक हिंदुत्वनिष्ठ…

कल्याण येथे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने ‘श्री शिवप्रतापदिन सोहळा’ उत्साहात साजरा !

श्री छत्रपती संभाजी महाराज चौकात १४ डिसेंबरला श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या कल्याण-डोंबिवली विभागाच्या वतीने ‘श्री शिवप्रतापदिन’ सहस्रो हिंदुत्वनिष्ठांच्या उपस्थितीत भगव्या वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उल्हासनगर (ठाणे) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंच्या धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र चालूच !

हिंदूबहुल देशात हिंदूंचे असे उघडपणे धर्मांतर होणे, हा आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्याचाच गंभीर परिणाम आहे ! हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! ही स्थिती…

भाजपशासित हिमाचल प्रदेश सरकारकडून गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा !

भाजप सरकारने गोहत्याबंदी कायदा करण्याचे आश्‍वासन न पाळता गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे म्हणजे ‘गोरक्षणासाठी आम्ही काहीतरी करत आहोत’, हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करणे होय !

कर्नाटकमध्ये श्रीराम सेनेच्या नेत्यावर धर्मांधांकडून आक्रमण

उत्तर कन्नड येथे हिंदुत्वाचे कार्य करणारे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष जयंत नायक यांच्यावर ३ धर्माधांनी १३ डिसेंबर या दिवशी धारधार शस्त्रांनी आक्रमण केले.

‘पहले मंदिर फिर सरकार !’ – संसदेबाहेर शिवसेना खासदारांच्या घोषणा

५ राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी लोकसभेत राममंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली; मात्र ती मान्य करण्यात आली नाही. यानंतर…

शिवप्रतापदिनाच्या पार्श्‍वभूमीवर ७ हिंदुत्वनिष्ठांना तालुकाबंदी, तर २ हिंदुत्वनिष्ठांना जिल्हाबंदी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे हिंदुत्वनिष्ठांवर बंदी आणायला हा भारत आहे कि पाक ? कायदा आणि सुव्यवस्था कुणामुळे बाधित होते, हे पोलिसांना ठाऊक नाही…

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांचा १७ सहस्रांहून अधिक मताधिक्याने विजय !

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे उमेदवार श्री. टी. राजासिंह यांचा गोशामहल मतदारसंघातून दणदणीत विजय झाला. श्री. राजासिंह यांना ६१ सहस्र ८५४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले…