साधु-संतांच्या हत्येच्या विरोधात तथाकथित मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘ब्र’ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! साधु-संतांच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही भीक मागत नाही. सरकारने राममंदिर उभारणीसाठी कायदा करावा, असे प्रतिपादन के. सुरेश उपाख्य भैयाजी जोशी यांनी येथे केले.
डॉ. कुरियन यांच्यावर याआधीही असे आरोप झाले होते. भारतातील ख्रिस्ती समाजातील अग्रणी व्यक्ती समाजात धर्मांतराचे कार्य करतात; मात्र अशांवर कारवाई करण्याऐवजी सर्वपक्षीय शासनकर्ते त्यांना डोक्यावर…
हिंदु संस्कृती नामशेष करण्याचे हे षड्यंत्र आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे असे हिंदु धर्मविरोधी निर्णय घेतले जातात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
देशात भारत सरकारच्या पाठोपाठ सर्वाधिक भूखंड असलेली कोणती संस्था असेल, तर ती म्हणजे चर्च ! यात आता भर म्हणून कि काय चर्चच्या संख्येतही भरमसाठ वाढ…
दुष्काळाच्या कारणामुळे हंपी उत्सव रहित करणारे कर्नाटकमधील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार लाखो रुपये खर्च करून टिपू सुलतानची जयंती साजरी करते, हे लक्षात घ्या !
मोठ्या प्रमाणात उभारलेले चर्च पहाता हिंदूबहुल असलेले पनवेल शहर ख्रिस्तीबहुल होऊन हिंदू अल्पसंख्यांक होण्याची भीती स्थानिक हिंदु समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आत्मदहन करून सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा हिंदूसंघटन करून सरकारवर वैध मार्गाने दबाव आणणे आवश्यक ! महंतांना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे सरकारला लज्जास्पद…
ऊठसूठ कुठल्याही कारणावरून हिंदूंचे धर्मगुरु आणि मंदिरे यांच्या विरोधात गरळओक करणारी अन् भारतातील ख्रिस्त्यांना विकली गेलेली प्रसारमाध्यमे हे वृत्त कदापि प्रसारित करणार नाहीत, हे जाणा…
आदिवासींचे धर्मांतर करण्यासाठी चिथावणी देणारे ख्रिस्ती मिशनरी पोलिसांच्या दृष्टीने गुन्हेगार नाहीत का ? गुन्हेगारांना पळून जाऊ देणार्या पोलिसांचीच सरकारने चौकशी करावी !