(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे
धर्मसंंस्थापना होऊन आदर्श राज्य प्राप्त होणे, हाच हिंदूंचा खरा विजय आहे. या विजयानंतर हिंदूंना विजयादशमीचा विजयोत्सव खर्या अर्थाने साजरा करता येईल.
गोतस्करांना जमावाकडून होणार्या मारहाणीच्या प्रकरणावर छाती पिटणारे पुरो(अधो)गामी हिंदूंच्या धार्मिक सणांवर धर्मांधांकडून होणार्या आक्रमणांच्या वेळी कुठल्या बिळात लपतात ?
‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांचा मृत्यू म्हणजे संवेदनशून्य व्यवस्थेने केलेला खून आहे’, असेच हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? ‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी पाठवलेल्या पत्राविषयी पंतप्रधान…
कुठे धार्मिक भावना दुखावतील; म्हणून दर्ग्यावरील फुलांपासून खत बनवण्यास नकार देणारे मुसलमान, तर कुठे पर्यावरणपूरकतेच्या नावाखाली निर्माल्यापासून खत बनवण्याची व्यवस्था करणारे जन्महिंदू !
इतके दिवस अग्रवाल आमरण उपोषण करत असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ? प्रसारमाध्यमांनी प्रतिदिन या उपोषणाचे वृत्त प्रसारित करून आवाज उठवणे अपेक्षित होते !
अश्लील चित्रपटांतून (पॉर्न फिल्म) काम करणारी अभिनेत्री सनी लिओनी यांना ‘वीरमादेवी’ चित्रपटात भूमिका देण्यावरून येथे विरोध करण्यात येत आहे. सनी लिओनी यांना चित्रपटातून काढून टाकण्यात…
येथील चेतपुटमधील शंकरालयम् येथे ४ ऑक्टोबर २०१८ या दिवशी ‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक श्री. अर्जुन संपथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ‘तमिझागा पाधुकप्पू कोट्टमेप्पु’ची (तमिळनाडू सुरक्षा…
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात ‘नॅशनल अयप्पा डिव्होटीज असोसिएशन’ने पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर ९ ऑक्टोबरला सुनावणी झाली.…
धर्मासाठी केलेले कोणतेही कार्य अनादी अनंत काळ टिकते. त्यामुळे यशाची चिंता नको; कारण हिंदूंच्या यशाचा इतिहास आहे. माहिती अधिकाराअंतर्गत कारवाई होण्यास प्रारंभ झाल्यास ‘हिंदु राष्ट्र’…