Menu Close

अमरावती येेेथे गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक !

गणेशचतुर्थीला म्हणजे १३ सप्टेंबरला रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी शहरातील फ्रेजरपुरा परिसरातील आलमगीर चौक या ठिकाणी काही गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका एका मागून एक जात होत्या.…

गुरुग्राम (हरियाणा)मध्ये ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदीला नगरपालिका टाळे ठोकणार

गेल्या आठवड्यापासून गुरुग्राम येथील शीतला कॉलनीमध्ये असणार्‍या मशिदीवरील भोंग्यामुळे चालू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर नगरपालिकेने या मशिदीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे

हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणार्‍या याचिकाकर्त्याला न्यायालयाने फटकारले !

समाजातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम अशा याचिका करतात, असे न्यायालयात याचिका प्रविष्ट करून हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणार्‍या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने फटकारले

‘आशु महाराज’ बनून आसिफ खान याच्याकडून लैंगिक शोषण

अनेक वर्तमानपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांवरून ज्योतिष सांगणारा तथाकथित ‘ज्योतिषाचार्य आणि हस्तरेखा विशेषज्ञ’ आशु महाराज हा आसिफ खान असून त्याने येथील एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन मुलीवर…

सावदा (जळगाव) : हिंदूंच्या मालकीच्या दफनभूमीत हिंदूंनाच अंत्यविधी करू देण्यास धर्मांधांचा विरोध

सावदा येथे महानुभव पंथ स्वीकारलेल्या एका हिंदु व्यक्तीला दफन करण्यासाठी हिंदूंच्या मालकीच्या असलेल्या शहरातील पाडळसा रोडकडे असणार्‍या दफनभूमीत त्याचे आप्त तो मृतदेह घेऊन जात असतांना…

पॅरिसमध्ये चाकूने आक्रमण करणार्‍या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ९ सप्टेंबरच्या रात्री एका अज्ञात आक्रमणकर्त्याने ‘डेल ऑर्के’ या कालव्याच्या शेजारी फिरणार्‍या लोकांवर चाकूने  केलेल्या आक्रमणात ७ जण घायाळ झाले.

हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची महत्त्वाकांक्षा : उद्धव ठाकरे

सत्तेवरील बेगडी हिंदुत्वनिष्ठांची हिंदुत्वाचा आक्रमक आवाज बंद करण्याची आणि हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात आतंकवादी ठरवून खतम करण्याची (संपवण्याची) महत्त्वाकांक्षा आहे. भाजपची काँग्रेस झाली आहे.

आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य हेच खरे साहाय्य : कृष्ण मंडावा

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत समाजसेवेच्या संदर्भात सादर केलेला शोधनिबंध सर्वोत्कृष्ट असल्याचे घोषित !

श्रीलंकेतील हिंदूंवर बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याकडून आक्रमणे : श्री. सच्चिदानंदन्

श्री. सच्चिदानंदन् यांनी श्रीलंकेतील हिंदु धर्म, मंदिरे आणि हिंदू यांच्यावर तेथील बौद्ध, ख्रिस्ती आणि मुसलमान या तिन्हींकडून होणार्‍या आक्रमणामुळे उत्पन्न झालेल्या दयनीय स्थितीचे यथार्थ वर्णन…

‘व्हिडिओ गेम्स’ खेळल्यामुळे आणि सामाजिक संकेतस्थळांमध्ये मग्न राहिल्यामुळे होणारे दुष्परिणाम !

‘व्हिडिओ गेम्स’ आणि ‘फेसबूक’ यांसारखी सामाजिक संकेतस्थळे आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. त्यांत सर्वांचा पुष्कळ वेळ जातो आणि त्यांचा आपल्या जीवनावर पुष्कळ प्रभावही…