Menu Close

भारतातील हिंदू आणि त्यांच्या संघटना यांनी साहाय्य करावे : हिंदु तमिळी नेते कुमाररथन रनसिंघम

श्रीलंकेतील हिंदु तमिळांना शक्य तेवढ्या लवकर संपवून तेथे बौद्ध देश निर्माण करण्याचे कार्य वेगात चालू आहे. तरीही भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटना किंवा हिंदु नेते आतापर्यंत हिंदु…

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील एका गावातील ९५ टक्के हिंदु ख्रिस्ती झाले !

जौनपूर जिल्ह्यातील बढयापूर गावातील १०० पैकी ९५ टक्के हिंदु परिवार आता ख्रिस्ती झाले आहेत. त्यांना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्यात आले आहे.

जेरुसलेम आणि हिंदु राष्ट्र !

नुकतेच इस्रायल हे ‘ज्यू राष्ट्र’ आणि तेथील हिब्रू भाषेला ‘राष्ट्र भाषा’ म्हणून घोषित करण्यात आले. हे करत असतांना त्यासाठी तेथील संसदेत झालेला विरोधही सरकारने मोडून…

सैतानाला खूश करण्यासाठी ६४५ मुलांचा बळी दिला : घाना देशातील पाद्य्राचा दावा

सैतानाला खूश करण्यासाठी पूजाविधीच्या वेळी ६४५ मुलांचा बळी दिल्याचा दावा आफ्रिका खंडातील घानामधील एका पाद्य्राने स्थानिक प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला आहे

उल्हासनगर (जिल्हा ठाणे) येथे सहस्रो सिंधींचे धर्मांतर

उद्यमशील सिंधी समाजातील काही गरजूंना हाताशी धरून पैशांसह इतर आमिषे दाखवून हिंदु धर्मातील अनुमाने १ सहस्र सिंधी कुटुंबियांचे, म्हणजेच ५ सहस्रांहून अधिक सिंधींचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर…

श्री शनैश्‍चर मंदिर सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेतही संमत !

भाविकांच्या सुविधा, देवस्थानचे वाढते कामकाज आणि व्यवस्थापन यांचे कारण पुढे करत २० जुलै या दिवशी श्री शनैश्‍चर देवस्थान सरकारच्या कह्यात घेण्याचे विधेयक विधान परिषदेत संमत…

‘केवळ हिंदूंची मंदिरे सरकारने कह्यात घ्यायला प्रारंभ केल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील’

शनिशिंगणापूरसह राज्यातील हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित करण्यासाठी विधानभवनात शिवसेना आमदारांची निदर्शने !

‘श्री शनैश्‍वर देवस्थान’ विश्‍वस्तव्यवस्था (शिंगणापूर) विधेयक २०१८’ विधानसभेत मांडण्यात आले !

हिंदुंनो,  महाराष्ट्र सरकारच्या या हिंदुविरोधी निर्णयाला संघटितपणे वैध मार्गाने प्रखर विरोध करून सरकारीकरणाचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडूया आणि श्री शनिदेवाची कृपा संपादन करूया !

(म्हणे) शासनाने शिर्डी देवस्थान कह्यात घेतल्यानंतर तेथील भ्रष्टाचार थांबला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मंदिर सरकारीकरण झालेल्या सर्व देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असतांनाही असे दिशाभूल करणारे विधान करणे, हे मुख्यमंत्र्यांना कितपत योग्य ?

मंदिरांचे सरकारीकरण हा शासनाचा हिंदु धर्मात अनाठायी हस्तक्षेप : प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज

सध्या सर्वच क्षेत्रात खासगीकरण होत असतांना शासन मात्र मंदिरांचे सरकारीकरण का करत आहे ? हे एक न उलगडणारे कोडे आहे ! मंदिरांचे सरकारीकरण करणे, हा शासनाचा हिंदु धर्मात अनाठायी हस्तक्षेप…