Menu Close

(म्हणे) ‘डॉ. साईबाबा यांची सुटका करा !’ – संयुक्त राष्ट्रांकडून नक्षलवाद्यांचे समर्थन

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने ‘ट्वीट’ करत ‘संयुक्त राष्ट्राचे तज्ञ भारताला आवाहन करत आहेत की, प्रकृतीच्या कारणामुळे मानवाधिकाराचे समर्थक डॉ. जी.एन्. साईबाबा, जे व्हील चेअरविना (चाकाच्या…

बांगलादेशमध्ये हिंदु सरकारी कर्मचार्‍याची धर्मांधांकडून हत्या

बांगलादेशच्या जेसूर जिल्ह्यातील कोटवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसेपरा गावामध्ये चंदन कुमार घोष नावाच्या हिंदु सरकारी कर्मचार्‍याची महंमद हसिबूर रेहमान आणि त्याचे इतर ३ धर्मांध साथीदार…

पलक्कड (केरळ) येथे सरकारी शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांनी धार्मिक प्रतीके वापरल्यास अनुत्तीर्ण करण्याची मुख्याध्यापकांची चेतावणी

कपाळावर कुंकवाचा टिळा किंवा हातावर कोणताही गंडा-दोरा असेल अथवा कोणतीही धार्मिक प्रतीके वापरल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होईल. त्यांना अनुत्तीर्ण करण्यात येईल, अशी नियमावली येथील…

पोलिसांनी निजामाच्या औलादीचा बंदोबस्त करावा आणि ते शक्य नसल्यास शिवसेनेला लेखी कळवावे !

शिवसेनेचे नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवसेनाप्रमुखांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच अशी सडेतोड भूमिका घेऊ शकतात; म्हणूनच हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो !…

दगडफेक करणार्‍या मुलांमागे पाकमधील आतंकवादी संघटना ! – संयुक्त राष्ट्रे

जम्मू-काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनांनी अल्पवयीन मुलांचा वापर केला, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. ‘अल्पवयीन मुले आणि हिंसाचार’ याच्याशी…

झारखंडमध्ये ख्रिस्ती नक्षलवाद्यांकडून ५ तरुणींवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणी पाद्रयाला अटक

नक्षलवादग्रस्त खुंटी जिल्ह्यात मानवी तस्करीच्या संदर्भात पथनाट्याद्वारे जागृती करण्यासाठी आलेल्या एका पथकातील ५ तरुणींचे अपहरण करून त्यांच्यावर ख्रिस्ती नक्षलवादी आणि गुंड यांनी सामूहिक बलात्कार केल्याची…

चंद्र, सूर्य, तारे असेपर्यंत शरीयतचा कायदा पालटू देणार नाही : असदुद्दीन ओवैसी

किती हिंदु नेत्यांमध्ये असा धर्माभिमान आहे ? या विधानाविषयी धर्मनिरपेक्षतावादी, तसेच पुरो(अधो)गामी विचारवंत आणि पत्रकार आदींना काय म्हणायचे आहे ?

योग कुठल्याही एका विशिष्ट धर्माशी जोडला जाऊ नये : राजनाथ सिंह

योग हिंदु धर्माची देणगी आहे आणि त्याद्वारे ईश्‍वराशी एकरूप होता येते; मात्र आज त्याचे स्वरूप ‘एक व्यायाम प्रकार’ असे करण्यात आले आहे. याला केंद्रातील भाजप…

ख्रिस्तीबहुल मिझोराममधील काँग्रेस सरकारकडून योगदिन साजरा नाही !

सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूच म्हणतात आणि त्याचे पालन करण्याचा प्रयत्न करतात, मुसलमान आणि ख्रिस्ती मात्र त्यांच्या धर्मानुसार वागतात अन् हिंदु धर्माच्या प्रत्येक कृतींचा विरोध करतात किंवा…

शनिमंदिर कह्यात घेणार्‍या शासनावर श्री शनिदेवाचाच नव्हे, तर हिंदूंचाही कोप होईल : हिंदु जनजागृती समिती

आतापर्यंत मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचारच झाल्याचे उघड आहे. असे असतांना अशा स्वरूपाचा निर्णय हिंदुहितासाठी आग्रही म्हणवणार्‍या भाजप सरकारने घेणे दुर्दैवी आणि धर्महानी करणाराच…