Menu Close

धर्मांधांनी अपहरण केलेली अल्पवयीन हिंदु मुलगी ९ मास धर्मांधांच्या कह्यात

कुर्बान अली आणि त्याचा मुलगा मिंटू शेख यांनी येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे ९ जून २०१७ या दिवशी अपहरण केले. तेव्हापासून म्हणजे ९ मास ही…

सोमालियामध्ये २ चारचाकी वाहनांत बॉम्बस्फोट

राजधानी मोगादिशू येथे राष्ट्रपती भवनजवळ आणि एका हॉटेलसमोर अशा २ ठिकाणी दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत १८ जणांचा जागीच मृत्यू, तर २० जण घायाळ झाले…

श्रीलंकेत ख्रिस्ती पाद्य्राचा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमानी हिंदूंनी रोखला

एक ख्रिस्ती पाद्री त्यांच्या एका सहकार्‍यासह नुकतेच श्रीलंकेतील माणिक थोट्टम गावामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने आले होते. त्यांच्या वाहनात दिनदर्शिका, दैनंदिनी, भेटवस्तू, अन्नधान्य इत्यादी वस्तू…

‘भारताने पाकशी मैत्रीचे संबंध सुधारण्याची संधी गमावल्याने शांतता अशक्य !’– पाकचे संरक्षणमंत्री खुर्रम खान

सुंजवान येथील आक्रमणानंतर भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी पाकला कठोर चेतावणी दिली होती. त्यावरही खुर्रम यांनी वरील विधान केले.

‘जिझिया कर’ न देणार्‍या बांगलादेशमधील हिंदु कुटुंबावर धर्मांधांकडून आक्रमण

श्री. सुनील रबीदास आणि सौ. रीना रबीदास या कुटुंबावर १० ते १५ धर्मांधांच्या जमावाने १३ फेब्रुवारीला मध्यरात्री आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी कुटुंबातील सदस्यांना मोठ्या…

‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’ मधील उत्तरदायींवर कठोर कारवाई करावी ! – विनायकराव पावसकर, हिंदू एकता आंदोलन

पाचगणी येथील ‘न्यू एरा टिचर ट्रेनिंग स्कूल’मध्ये बहाई पंथ स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांनी २ लक्ष ३४ सहस्र शुल्क तातडीने…

अंधश्रद्धा पसरवून धर्मांतरण करणाऱ्या ख्रिस्त्यांचे षड्यंत्र उघड !

येशूची प्रार्थना करा बहिरा ऐकू लागेल, मुकाही बोलू लागेल आणि आंधळा डोळस होईल, असे आश्वासन देत हजारो गरजूंना आपल्या मोहजालात अडकविणा-या ख्रिस्तींचा पर्दाफाश करण्यात आला…

‘पॅडमन’ चित्रपट पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात असल्याने त्यावर पाकिस्तानमध्ये बंदी !

अभिनेता अक्षय कुमार यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पॅडमन’ हा चित्रपट पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही पाकमध्ये त्या चित्रपटावर बंदी घालत आहोत, अशी घोषणा पाकिस्तानमधील…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबूधाबीतील पहिल्या हिंदु मंदिराचे भूमीपूजन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ऑपेरा हाऊसमधून ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अबूधाबीतील पहिल्या हिंदु मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. ‘बी.ए.पी.एस्’ संस्थेद्वारे हे मंदिर उभारण्यात येत आहे.

‘भारताने मालदीवमध्ये लष्करी हस्तक्षेप करू नये !’ – चीनची दर्पोक्ती

मालदीवमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीवरून तेथील सरकारच्या मागणीनुसार भारताने प्रसंगी मालदीवमध्ये सैनिकी कारवाई करत हस्तक्षेप करण्याची सिद्धता ठेवली आहे. यावर चीनने आक्षेप घेतला आहे.