Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली

नारायणगंज जिल्ह्यातील रूपगंज उपजिल्ह्यामध्ये धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मंदिरात घुसून मूर्तींची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली. धर्मांधांनी श्री श्री रक्का काली मूर्तीचे शिर तोडले,…

बंदमध्ये झालेली जाळपोळ अनियंत्रित आणि नियंत्रित हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली !

प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यास आलेल्या भीमसैनिकांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वर्चस्ववादातून मारहाण झाली आहे.

वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटावर मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांतही बंदी

‘पद्मावत’ सिनेमात पालट करण्यापूर्वीपासूनच शिवराजसिंह चौहान या चित्रपटाच्या विरोधात होते. तेव्हाही त्यांनी मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांनी महाराणी पद्मावती यांना…

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत – ‘पीडीपी’चे आमदार एजाज अहमद मीर

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत, असे देशद्रोही फुत्कार जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी या पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी येथे सोडले.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण : ८ जण घायाळ

पीडित हिंदूंनी सांगितले की, काही धर्मांध बर्‍याच वेळेला शस्त्रे घेऊन आमच्या घरांमध्ये घुसतात, मौल्यवान साहित्याची लूट करून घरांना आगही लावतात.

हिंदूंनो, जगायचे तर सिंहासारखे जगा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

आज देव, देश आणि धर्म यांवर अनेक संकटे येत आहेत, तरीही हिंदु स्वतःला सुरक्षित समजत आहेत. हिंदु बांधवांनी, हे लक्षात घ्यावे की, आज ते सुपात…

#ChappalChorPakistan : कुलभूषण जाधव प्रकरणी अमेरिकेत पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर निदर्शने

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शने केली.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या ! – श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

१ जानेवारी २०१८ या दिवशी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या घटनेचा पू. संभाजीराव भिडेगुरुजी, तसेच श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान यांचा काडीमात्रही संबंध नाही. त्या दिवशी पू. भिडेगुरुजी सांगली…

अवैध गोमांस वाहतुकीवर सातत्याने कारवाई केली जात असल्याचे प्रकरण : गोवा मांस विक्रेत्यांकडून गोमांस विक्री बंद

गोमांस विक्रेत्यांच्या मते, प्राणी कल्यास संघटनाचे प्रतिनिधी आणि अशासकीय संघटनांचे प्रतिनिधी सतावणूक करत आहेत. नाताळ आणि पाश्‍चात्त्य नववर्षाच्या काळात पाच ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. यामुळे…

पाकमध्ये २ हिंदु भावांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या

सिंध प्रांतात काही समाजकंटकांनी २ हिंदूंची गोळ्या घालून हत्या केली. ५ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. दिलीप कुमार आणि चंद्र माहेश्‍वरी अशी त्यांची नावे…