ब्रिटीश सरकारचे पारपत्र असलेले ८०० नागरिक इराक आणि सिरीया देशांमध्ये गेले होते. यातील १३० जण युद्धात ठार झाले, तर अनुमाने ४०० जण आता ब्रिटनमध्ये परतत…
ठार झालेल्या गोतस्कराकडून ७.६२ एम्एम्चे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच गोतस्कराच्या मिनी ट्रकमधून ५ गायी सोडवण्यात आल्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ इस्लामी देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
काही लोकांनी त्याला यामुळे राष्ट्रीय अभिमानाला ठेच पोहोचत असल्याने भिंतीवरून हे वाक्य पुसून टाकण्यास सांगितले होते; पण साजिद ऐकत नसल्याचे पाहून काही लोकांनी भ्रमणभाषवरून या…
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्या देवस्थानांसाठी पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानांच्या धर्तीवर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
केरळच्या शबरीमला मंदिरातील भगवान अयप्पा यांचे ट्रोल रिपब्लिक या फेसबूक खात्यावरून आक्षेपार्ह चित्र पोस्ट करून अवमान केल्याच्या प्रकरणी राज्यातील सायबर शाखेने संबंधिताच्या विरोधात गुन्हा नोंद…
भाजपचे राहुल सिन्हा म्हणाले की, तृणमूल काँग्रेसला देशाची फाळणी करायची आहे का ? जे सैनिक काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश येथे देशवासियांच्या सुरक्षेसाठी प्राण पणाला लावत…
काही दिवसांपूर्वी श्री. प्रकाश यांना या धर्मांध संघटनेने ‘रशिया केवळ ख्रिस्त्यांचा देश आहे. येथे हिंदु धर्म चालणार नाही,’ असे धमकावले. तसेच श्री. प्रकाश यांनी बांधलेल्या…
पत्रकार रोहित सरदाना यांनी ‘चित्रपटांना हिंदूंच्या देवतांची निंदा करणारी नावे ठेवता, मग अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचे नाव देण्याची हिंमत का होत नाही ?’, असा प्रश्न उपस्थित…
लैंगिक छळवणूक हा गंभीर प्रश्न असल्याचे ८९ टक्के जणांनी म्हटले. ५५ टक्के लोकांनी प्रसारमाध्यमांवर लैंगिक छळाच्या तक्रारींची वाच्यता होत असल्याने आता त्याविषयीची जागरूकता वाढली असल्याचे…