छत्तीसगडमध्ये लवकरच धर्मांतर नियंत्रण विधेयक आणले जाणार आहे. विधेयकाचे प्रारूप सिद्ध असले, तरी विधानसभेत सादर करण्यापूर्वी त्यात काही सुधारणा केल्या जाणार आहेत.
उत्तम वैरागर याने अल्पवयीन मुलीला पैसे आणि चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. उत्तम वैरागर नावाच्या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी विनवणी त्या मुलीच्या…
राज्यात सत्संगाच्या नावाखाली हिंदूंना पैसे आणि शिधा देण्याचे आमीष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या धर्मांतराच्या मागे इटलीच्या एका संघटनेचा हात असल्याचे उघड…
त्रिपुरातील ‘आर्ट अँड क्राफ्ट’ या सरकारी कला महाविद्यालयात १४ फेब्रुवारीला श्री सरस्वतीदेवीच्या पूजनाचा उत्सव आयोजित करण्यात आला होता; परंतु या कार्यक्रमात श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीला पारंपरिक…
हलाल प्रमाणपत्र दिल्याच्या प्रकरणी उत्तरप्रदेशातील एका मोठ्या उलेमाचे नाव समोर आले आहे. पोलिसांच्या विशेष कृती दलाला याविषयी अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.
पुरातत्व खात्याने यापूर्वी ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी नियमानुसार ‘फेस्ता’चे आयोजन करता येत नसल्याचे म्हटले आहे, तरीही या ठिकाणी वर्ष २०१८ पासून अनधिकृतपणे प्रतिवर्षी…
संयुक्त अरब अमिरातील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले. अबुधाबी येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज…
राजस्थान येथील एका हॉटेलमध्ये ५०० हिंदूंचे धर्मांतर होत असल्याची माहिती मिळाल्यावर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोचून धर्मांतराचा प्रयत्न उधळून लावला.
हैदराबादच्या (भाग्यनगरच्या) मुक्तीसंग्रामाची विजयगाथा उलगडणारा ‘रझाकार’ चित्रपट १ मार्च या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रदर्शित करण्यात आला आहे.