‘पद्मावती’ चित्रपटाच्या निर्मार्त्याने वरिष्ठ पत्रकार, रजत शर्मा, अर्णव गोस्वामी, वेद प्रकाश आदींना खाजगीरित्या दाखवला.
आपण धर्मांतर करण्यास नकार दिल्याने पती आसिफने दूसरे लग्न केले असून दुसऱ्या पत्नीलाही धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा दावा तिने केला. वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद केला…
फेसबूवर आक्षेपार्ह ‘पोस्ट’ केल्याच्या कथित आरोपावरून १० नोव्हेंबरला बांगलादेशच्या रंगपूर जिल्ह्यातील ठाकूरपारा गावामध्ये २० सहस्र धर्मांधांनी हिंदूंच्या वस्तीवर आक्रमण केले होते.
बद्रीनाथचे स्थान कायद्यानुसार मुसलमानांचे धार्मिक स्थान आहे. ते बदरूद्दीन शाह यांचे स्थान आहे. त्यामुळे त्याला मुसलमानांच्या कह्यात द्यायला हवे.
सध्या भारत देशालाच धोका निर्माण झाला असून हिंदु धर्म संकटात आहे. आपली संस्कृती संकटात आहे. वर्ष १९९० मध्ये आमच्याच काश्मीरमधून हिंदूंना बलपूर्वक हुसकावून लावण्यात आले.
सैफुल्लो हबीबुल्लाएव्हीक सायपोव्ह असे या आतंकवाद्याचे नाव असून तो उझबेकीस्तानचा रहिवासी आहे. तो ७ वर्षांपूर्वी अमेरिकेत आला होता. त्याने हा ट्रक भाड्याने घेतला होता, असे…
श्री. योगेश अग्रवाल यांनी सांगितले की, ख्रिस्ती मिशनर्यांकडून त्यांच्या कार्यक्रमांना खेडेगावातील गरीब आदिवासींना प्रलोभन दाखवून आणले जाते. डॉ. पॉल हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.
श्री. तपन घोष म्हणाले, मी माझ्या बंगाल राज्यात मुसलमानांच्या आक्रमणांपासून हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदु संरक्षण दलाची स्थापना केली आहे. बंगाल येथे आमच्या अस्तित्वाला, भूमीलाच धमकावले जाते.
ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या उद्देशाने ८ अल्पवयीन मुलांसह एकूण १० जणांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली येथे रेल्वे पोलिसांनी २ जणांना अवंतिका एक्सप्रेसमधून अटक केली…
उर येथील प्राचीन अवशेषांमधून सर लिओनार्द वूले यांनी नवीन शोध लावले आहेत. त्यांचे हे नवीन शोध म्हणजे आधुनिक पुरातत्व शास्त्रातील मोठा विजयच आहे. उर येथे…