Menu Close

पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांचे पाकविरोधात आंदोलन

पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद, रावलकोट, कोटली, गिलगिट, हजीरा आणि अन्य काही ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. रावळकोटच्या जवळील बानबेहक येथे एक मोठा मोर्चा काढून तेथे सभा…

भारतीय मुसलमान तरुणांना इसिसमध्ये भरती करणार्‍या महिलेला फिलीपिन्समध्ये अटक

भारतासह अन्य ११ देशही तिचा शोध घेत होते. हमिदन सामाजिक माध्यमांतून, उदा. फेसबूक, टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप यांच्या माध्यमातून मुसलमान तरुणांना हेरून त्यांना इसिसमध्ये भरती करून घेत…

दलाई लामा यांची भेट घेणे, हा गंभीर अपराध ! – चीनची जगभरातील नेत्यांना धमकी

कोणत्याही देशाने अथवा संघटनेने दलाई लामा यांचे आमंत्रण स्वीकार करणे हा आमच्या दृष्टीने चिनी नागरिकांच्या भावनांना दुखावण्याचा गंभीर अपराध असेल, अशी धमकी चीनच्या झांग यीजियोंग…

कोणत्याही क्षणी होईल अणूयुद्धाला प्रारंभ ! – उत्तर कोरियाची पुन्हा चेतावणी

आमचा देश संपूर्णपणे अणूसंपन्न झाला आहे आणि अमेरिकेचा संपूर्ण मुख्य भूभाग आमच्या मारक टप्प्यामध्ये आहे, अशा प्रकारची चेतावणी  संयुक्त राष्ट्रातील उत्तर कोरियाचे उपउच्चायुक्त किम इन…

सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडातील क्युबेक प्रांतात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

कोणाचीही ओळख लपून राहू नये, एकमेकांशी संभाषण करता यावे, राष्ट्रीय सुरक्षा अबाधित रहावी आणि सरकारी सेवेचा लाभ विनाअडथळा घेता यावा, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात…

भाजपशासित झारखंडच्या कारागृहात बंदिवानाचे धर्मांतर

कारागृहामध्ये हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून अटकेत असणारा छोटू भुईयां याचे कारागृहातच धर्मांतर करण्यात आल्याची तक्रार त्याने आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी याची चौकशी करण्याचा आदेश दिला…

बलुचिस्तानच्या क्वेटामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ७ पोलीस ठार आणि २२ घायाळ

पाकच्या बलुचिस्तानमधील क्वेटा शहरामध्ये पोलिसांना घेऊन जाणार्‍याा एका ट्रकला लक्ष्य करून करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटामध्ये ७ पोलीस ठार आणि अन्य २२ जण घायाळ झाले.

(म्हणे) शेजारी देशांशी असलेला वाद चर्चेने सोडवणार ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

चीन कधीही अधिपत्य किंवा विस्तारवादी असणार नाही. मग त्याने विकासात कितीही प्रगती केली, तरी तो असे कधीही करणार नाही. चीन अन्य देशांच्या हितांकडे दुर्लक्ष करून स्वतःचा…

भारतीय सैन्य चीनला जशास तसे उत्तर देण्यात सक्षम ! – संरक्षण विशेषज्ञ

भारताची सध्याची सैनिकी आणि राजकीय स्थिती १९६२ पेक्षा अधिक चांगली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्यासाठी कारणीभूत आहे. चीनच्या सैनिकी धोक्याला जशास तसे उत्तर…

नोटाबंदी आणि जीएसटी यांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे, असे विधान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या  (आय.एम्.एफ्.च्या) प्रमुख ख्रिस्तिना लगार्ड यांनी केले.