ज्या अन्वेषण अधिकार्यांनी खोट्या आरोपांखाली श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले आणि त्यांच्या आयुष्यातील ही वर्षे वाया घालवली, त्या अधिकार्यांवर कारवाई झाली…
रोहिंग्या मुसलमान ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी केले.
चेंबूर (मुंबई) : भररस्त्यात अवैधरित्या चालणारे नमाजपठण बंद पाडण्यास बजरंग सेनेने पोलिसांना भाग पाडले
इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात नमाजपठण केले जाते.
भारतीय संस्कृती जगात वेगाने फोफावत आहे. एवढेच नव्हे, तर अन्य धर्मीयही आता याकडे वळू लागले आहेत, तर भारतातील विद्यार्थ्यांना मोगल आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो !…
व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित ‘एसकलर तिएंडा’ या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरून चालू असलेली श्रीगणेशाची प्रतिमा छापलेल्या क्रॅश-पॅडची विक्री थांबवावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे. ‘स्वत:च्या आर्थिक लाभासाठी…
मुसलमान खूप गुप्तता बाळगतात. त्यांच्या मशिदीमध्ये अन्य धर्मियांना प्रवेश नसतो. देशात अल् कायदा आणि इसिस सारख्या आतंकवादी संघटनांचा प्रभाव वाढत आहे. त्यात स्थानिक मुसलमान मोठ्या…
ही भूमी साधूसंतांची, शूरवीरांची असून टाळ मृदंगाच्या आवाजात नादमय होण्याच्या भूमीत काही दिवसांत पॉप संगीताच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत तरुणतरुणी थिरकणार आहे. ही या भूमीची, परंपरेची,…
लव्ह जिहादविषयी जागृती करणार्या राष्ट्र सेविका समितीने आता स्वतः पुढाकार घेऊन हिंदु तरुणींना विध्वंसापासून वाचवावे, हीच हिंदूंची अपेक्षा !
आक्रमणकर्त्याने या मोकळ्या मैदानात चालू असलेल्या संगीतरजनीवर शेजारी असणार्या मँडले बे रिसॉर्टच्या ३२ व्या मजल्यावरून गोळीबार केला होता. पोलिसांनी या मजल्यावर जाऊन त्याला ठार केले.
सोनिया शर्मा आणि आर्ची बारानवाल त्यांच्या चारचाकी वाहनाने मेवातकडे जात होत्या. तेव्हा त्यांनी गोवंश घेऊन जाणारा पिकअप ट्रक (आर्जे ३२ जीए २३०३) पाहिला.