Menu Close

लेखक कांचा इलय्या यांना चपलांनी चोपले !

लेखक कांचा इलय्या यांच्या ‘सामाजिका स्मगलर्लु कोमाटोल्लू’ या तेलुगु पुस्तकामध्ये आर्य-वैश्य समुदायाच्या विरोधात विधाने करण्यात आल्याने त्यांचा तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विरोध करण्यात येत…

सांप्रदायिक तणाव पसरवण्यासाठी पाककडून रोहिंग्या मुसलमानांचा वापर ! – तौफिक इमाम

तौफिक इमाम म्हणाले लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेचे समर्थन करणार्‍या ‘आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी’ सारख्या जिहादी संघटना भारत, म्यानमार आणि बांगलादेश यांच्यासाठी धोकादायक आणि शत्रू आहेत.

हिंदूंच्या विजयाचा इतिहास सुवर्णाक्षरात लिहायला हवा ! – गिरीश ठक्कर

सत्य इतिहास सर्वांसमोर मांडायला हवा. दुर्दैवाने भारतात पराजयाचा इतिहास शिकवला जातो. ज्यांनी हिंदूंना, देशाला लुटले असे अकबर, अलेक्झांडर यांचा ‘द ग्रेट’ असा उल्लेख केला जातो.…

भारतमातेचा संसार सुरक्षित आणि बलवान होण्यासाठी श्री दुर्गादेवीकडे साकडे घालूया ! – पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)

गुरुजींच्या मार्गदर्शनानंतर शहरातील विविध भागात जाऊन शिवतीर्थावर दौडीची समाप्ती झाली. दौडीत धारकरी देशप्रेम, धर्मप्रेम उत्पन्न करणारी गीते म्हणत होती. सर्वांत अग्रभागी असलेला भगवा ध्वज झोपलेल्या…

मध्यप्रदेशमध्ये बजरंग दल कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

मध्यप्रदेश येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते तरुण सांखला (वय २० वर्षे) यांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तसेच केरळ येथे माकपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये राष्ट्रीय…

गुजरातमध्ये नवरात्रीच्या पहिल्या २ दिवसांतच गर्भनिरोधकांच्या विक्रीत वाढ

नवरात्रीच्या काळात निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची विक्री वाढते. यावर्षीसुद्धा विक्री ३५ टक्क्यांनी वाढली आहे. यावर्षी नवरात्रीचा उत्सव चालू होण्याआधीच निरोध आणि गर्भनिरोधक औषधे यांची…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे नवरात्रीमध्ये मांसाची दुकाने आणि मशिदींवरील भोंगे बंद ठेवावेत ! – हिंदु संघटनांची मागणी

देहलीला लागून असणार्‍या ग्रेटर नोएडा शहरामध्ये नवरात्रीत मांस अन् अंडी यांची दुकाने बंद ठेवण्याची आणि मशिदींवरील भोंगे बंद ठेवण्याची मागणी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे.

मेक्सिकोमधील भूकंपामध्ये २२६ हून अधिक जणांचा मृत्यू

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशाची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटी शहराला २० सप्टेंबर या दिवशी ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात २२६ जणांचा मृत्यू झाला.…

गुजरातमध्ये निरोधाच्या विज्ञापनासाठी नवरात्रीचा उल्लेख

गुजरातमधील भाजप सरकारने स्वतःहून हे फलक काढून टाकले पाहिजेत आणि संबंधितांवर धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, अशी धर्माभिमानी हिंदूंची अपेक्षा आहे !

ममता बॅनर्जी यांची हिंदु संघटनांना चेतावणी, ‘शस्त्रपूजनाचा कार्यक्रम करून बंगालची शांतता भंग करू नका !’

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापुजेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजप यांना चेतावणी दिली आहे की, शस्त्र पूजनाचा कार्यक्रम साजरा…