Menu Close

आता आसाममध्येही लवकरच लागू होणार समान नागरी कायदा !

आता आसाममधील भाजप सरकारही समान नागरी कायदा आणण्याच्या सिद्धतेत आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, आज मंत्रीमंडळामध्ये समान नागरी कायदा आणि बहुपत्नीत्व यांविषयी…

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’च्या मौलानांना अटक !

‘एस्.टी.एफ्.’ने १२ फेब्रुवारी या दिवशी ‘हलाल काऊंसिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष मौलाना हबीब युसूफ पटेल, मौलाना मुईदशीर सपदिहा, मुफ्ती ताहिर झाकीर आणि महंमद अन्वर खान यांना…

आसाम – विद्यार्थ्याने वर्गात ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून छळ

आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील कलवरी इंग्लिश स्कूल या मिशनरी शाळेमध्ये १० वर्षांच्या विद्यार्थ्यांनी वर्गात ‘जय श्रीराम’ म्हटल्याने त्यांचा छळ करण्यात आला. ही घटना ५ फेब्रुवारी या…

कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती होत नाही – आमदार राजा भैय्या

हिंदूंची मंदिरे आक्रमणकर्त्यांनी तोडली, हे स्पष्ट आहे, असे विधान उत्तरप्रदेशातील लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज प्रताप सिंह उपाख्य  राजा भैय्या यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत…

मथुरेत श्रीकृष्णजन्मस्थानाजवळील मुसलमानाचे कथित थडगे हिंदूंचे स्थान – हिंदु अधिवक्त्यांची माहिती

काशीतील ज्ञानवापी वादाच्या पार्श्‍वभूमीवर आता मथुरेतून नवा वाद समोर आला आहे. मथुरेत श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाजवळ असलेले मुसलमानाचे कथित थडगे ‘ज्ञानवापी’ (हिंदूंचे स्थान) असल्याची माहिती एका हिंदु…

हिंदुद्वेषी ‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळाने हल्द्वानी (उत्तराखंड) येथे हिंसाचार करणार्‍या धर्मांध मुसलमानांना निर्दोष ठरवले !

उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे अनधिकृत मदरसा पाडण्यास गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात ५ जण ठार झाले आहेत. या हिंसाचाराच्या संदर्भात ‘द वायर’ या…

गणवेशाच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करणार – राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांची चेतावणी

गेल्या आठवड्यात राजस्थानमधील एका शाळेत मुसलमान विद्यार्थिनी हिजाब परिधान करून आल्यामुळे वाद झाला होता. त्यानंतर मदन दिलावर यांनी अशा प्रकारे गणवेशाच्या निमयांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर…

हिंदूंनी भरलेला कराचा पैसा केवळ हिंदूंच्या विकासासाठी वापरला जावा – हरीश पुंजा, आमदार, भाजप

कर्नाटक येथील भाजपचे आमदार हरीश पुंजा यांनी एक ‘पोस्ट’ प्रसारित केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, या आर्थिक वर्षात हिंदूंनी भरलेला कराचा पैसा हिंदूंच्या…

‘जर कुणी मशिदीला मंदिरात रूपांतरित करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही’ – जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी

जर कुणी मशिदीला मंदिरात रूपांतरित करत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. हे आम्ही होऊ देणार नाही, अशी धमकी जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालचे प्रमुख सिद्दीकुल्लाह चौधरी…

हल्द्वानी (उत्तराखंड) : पोलीस ठाण्यात पोलिसांना जिवंत जाळण्याचा होता प्रयत्न !

उत्तराखंड येथील मलिका बगीच भागात ८ फेब्रुवारी या दिवशी उच्च न्यायालयाच्या आदेशाने बेकायदेशीर मदरसा पाडण्यास गेलेल्या प्रशासन आणि पोलीस यांच्यावर स्थानिक धर्मांध मुसलमानांनी मोठ्या प्रमाणात…