भारतातील इंग्रजी वर्तमानपत्रे हिंदुद्वेष करतात, तसेच परदेशातीलही वर्तमानपत्रे करतात, यातून त्यांची पीतपत्रकारिता समोर येते ! त्यामुळे अशा कुख्यात वर्तमानपत्रांवर लोकांनी किती विश्वास ठेवायला हवा हे…
जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या बसवर सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला असून किमान १४ जण या घटनेत…
कर्नाटकातील संजीपमुन्नुरू गावातील कंदूपाडी येथे रहाणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री. शरत (वय २८ वर्षे) यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने प्राणघातक आक्रमण केल्याची घटना घडली आहे. त्यांची…
पश्चिम बंगालमधील हिंसाचार थांबण्याची चिन्हे नसून गुरुवारी या हिंसाचारामुळे एका वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. बसिरहाट येथे ६५ वर्षीय वृद्धाचा जमावाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिस्थिती…
पश्चिम बंगालमधील २४ परगणा जिल्हयात फेसबुक पोस्टवरुन दोन गटात दंगल उसळली आहे. हिंसक जमावाने कोलकाता व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील दुकानांची जाळपोळ केली आणि रेल्वेमार्ग अडवला.
श्री. मुतालिक म्हणाले होते की, उडुपी येथील श्रीकृष्ण मठामध्ये मुसलमानांसाठी इफ्तार आयोजित करणे, हा हिंदु धर्मियांचा अपमान आहे. अशा प्रकारच्या घटनांनी हिंदु समाजाला चुकीचा संदेश…
गायींची कत्तल करणारे आणि गोमांस खाणाऱ्यांनी अन्नब्रह्म भोजनगृहात नमाज अदा करण्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे श्रीराम सेनेचे म्हणणे आहे.
मुंबई येथील उमर फिरोज कुरेशी, फैजल शौकत कुरेशी, मुस्तफा शरीफ कुरेशी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पोलिस आल्यानंतर काही आरोपी फरारी झाले आहेत.…
सांकवाळ येथील ‘बिलिव्हर्स’च्या अनुयायांकडून येथील बिलिव्हर्स केंद्राच्या विरोधात तक्रार करणार्या स्थानिक युवकाला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करण्याची घटना २८ जून या दिवशी घडली. या घटनेनंतर संतप्त…
इंडस् कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक विवेक शेट्टी यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हे समन्स बजावण्यात आले आहे. समन्स बजावण्यात आल्यामुळे शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आहे.