Menu Close

धर्मांधांकडून जळगाव येथे दंगल !

महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अ‍ॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत २४ जून या दिवशी धर्मांधांनी येथील गोलाणी मार्केटवर अल्ला हो अकबरच्या घोषणा देत दगडफेक करून…

बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा केंद्रसरकारने नाकारला !

मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती पालटण्यासाठी…

हिंदूसंघटनाची आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतूनच मानवीकल्याण साध्य होणार आहे. या लेखाच्या माध्यमातून भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची का आवश्यकता आहे, याची कारणमीमांसा करण्यात आली आहे.

बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या

हिंदू पुजाऱ्याच्या हत्येला तीन दिवस उलटत नाहीत तोच बांगलादेशात काल नित्यरंजन पांडे या ६० वर्षीय हिंदूची निर्घृण हत्या करण्यात आली. लागोपाठच्या या घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू…

मुझफ्फरनगर जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांसमवेत रोजा पाळला !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथील जिल्हा कारागृहातील ६५ हिंदु बंदीवानांंनी १ सहस्र १५० मुसलमान बंदीवानांंसोबत रमझान मासाच्या निमित्ताने पहिल्या दिवशी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रोजा पाळला, अशी माहिती कारागृह…

उत्तरप्रदेशच्या दधेडू कलां येथे रविदास मंदिरात ध्वनीक्षेपकावरून आरती ऐकवल्याने धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण !

आरती ऐकवण्यात येत असतांना इमरान, वाजिद आणि अन्य धर्मांधांनी मंदिराजवळ येऊन ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले. तेव्हा झालेल्या वादातून धर्मांधांनी दगडफेक करत ध्नवीक्षेपक तोडून टाकले. पोलिसांनी…

बांगलादेशमध्ये इसिसकडून हिंदु पुजार्‍याचा शिरच्छेद !

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये गैर मुसलमान आणि सुधारणावाद्यांच्या होणार्‍या हत्या पहाता इसिसच्या आतंकवाद्यांकडून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह ४० शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट !

धर्मरक्षणार्थ कृती करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट करणारे पोलीस मात्र आझाद मैदानावर दंगल घडवणार्‍या धर्मांधांसमोर शेपूट घालतात ! अशी पोलीस यंत्रणा हवी कशाला ?

मध्यप्रदेशातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गणिताची भीती घालवण्यासाठी वैदिक गणिताचे घेण्यात येत आहे साहाय्य !

२० व्या शतकात जगद्गुरु शंकराचार्य भारती कृष्णतीर्थ महाराजांनी गणिताची १६ सूत्रे सिद्ध केली. त्यांनी वेदांमधून ही सूत्रे तयार केली. गणितातील क्लिष्ट समीकरणे चुटकीसरशी सोडवण्यात यश…

भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकने आतंकवाद्यांना देण्यात येणारे समर्थन बंद करावे ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादावर कोणतीही तडजोड करता येणार नाही. आतंकवाद तेव्हाच थांबू शकतो, जेव्हा त्याला देण्यात येणारे समर्थन थांबले जाईल. मग तो आतंकवाद सरकारद्वारा प्रायोजित असणारा असेल अथवा…