Menu Close

वाल्मीकि ऋषींवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राखी सावंत यांना पंजाब पोलिसांकडून अटक

लुधियानातील (पंजाब) न्यायालयाने समन्स बजावूनही सावंत या उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात ९ मार्च या दिवशी अटकेचा आदेश दिला होता.

हजारीबाग (झारखंड) : अनेक मशिदी असल्याने रामनवमीची मिरवणूक काढण्यास पोलिसांची बंदी

हजारीबाग ते बडकागाव या मार्गावर वर्ष १९८४ पासून धार्मिक मिरवणूक काढण्यास बंदी आहे. तरीही येथे ४ एप्रिलला माजी केंद्रीयमंत्री यशवंत सिन्हा यांनी रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्याचा…

इडुकी (केरळ) येथील चर्चमध्ये तोकडे स्कर्ट घालून येण्यावर बंदी

येथील चर्चमध्ये तोकडे स्कर्ट घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. चर्चमधील मार मॅथ्यू नावाच्या पाद्य्राने हा आदेश दिला आहे. यासाठी त्यांनी थेट व्हॅटिकन सिटीतील नियमाचा…

चीनने मुसलमानबहुल झिनझियांगमध्ये बुरखा आणि दाढी यांवर बंदी घातली

चीनच्या मुसलमानबहुल झिनझियांग प्रांतातील जिहाद्यांचा प्रभाव न्यून करण्यासाठी विचित्र पद्धतीने वाढवलेली दाढी आणि सार्वजनिक बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

कराची (पाकिस्तान) येथील शिवमंदिरावर धर्मांधांचे अतिक्रमण

सुजावल जिल्ह्यातील शिवालो (शिव) मंदिरावर अतिक्रमण करून हिंंदूंना पूजाविधी करण्यास मज्जाव केल्याविषयी ३ धर्मांधांच्या विरोधात अश्‍वर कुमार यांनी सिंध उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती.

मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात श्रीफळ नेण्यास घातलेली बंदी मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

जळगाव शहरातील महानगरपालिकेजवळ २५ मार्च या दिवशी, तसेच रावेर येथील पिपल्स बँकेजवळ शिवसेना, नागवेल युवा फाऊंडेशन, यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात…

प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही ! – भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे

देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…

भिवंडीत (जिल्हा ठाणे) क्षुल्लक कारणावरून शेकडो धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदू घायाळ !

भारतात सर्वत्र ‘छोटे पाकिस्तान’ निर्माण होऊ दिल्याचा हा परिणाम आहे. धर्मांधांची हिंदूंवर होणारी वाढती आक्रमणे वेळीच न रोखल्यास एक दिवस महाराष्ट्रातील शहारांची काश्मीरसारखी स्थिती होण्याचा…

धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे ! – श्री. संतोष पाताडे, श्री स्वामी समर्थ सेवा परिवार

हिंदूंना पैसे आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून त्यांचे धर्मांतर केले जाते. यामुळे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे न थांबल्यास हिंदू नामशेष होतील. आज धर्मांतरामुळेच…