Menu Close

बलात्कार करणार्‍याला देहदंड देण्याचा अधिकार माता-भगिनींना द्या ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदूंची निद्रा ही धोक्याची घंटा ठरू शकते. येणारा काळ महाभयानक असून साधू-संतांनीही याविषयी भाष्य केले आहे. शिवछत्रपती पिता-पुत्रांचे या संकटांना तोंड देण्यासाठी आयुष्य गेले. आजचे…

शिवजयंतीनिमित्त भगवा ध्वज लावणार्‍या धर्माभिमान्यांवर समाजकंटकांकडून दगडफेक

शिवजयंतीनिमित्त सुशोभीकरण करण्यासाठी तरुण भगवा ध्वज लावत असतांना त्यांच्यावर १३ मार्चला मध्यरात्री येथील राणी लक्ष्मीबाई चौकाजवळ समाजकंटकांकडून अचानक दगडफेक करण्यात आली. तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनासुद्धा…

रणरागिणीच्या सौ. विशाखा म्हांबरे यांच्या विरोधात उलट-तक्रार करण्याची राम गोपाल वर्मा यांची धमकी

तक्रार करणार्‍याचे फेसबूकवर केवळ २१२ फॉलोअर्स (अनुयायी) आहेत, तर सनी लिओनचे १८ लक्ष फॉलोअर्स आहेत. माझ्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणे म्हणजे या १८ लक्ष अनुयायांचा अवमान…

भाग्यनगरमध्ये केरळच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती सहन करणार नाही – आमदार राजासिंह ठाकूर

श्री. ठाकूर यांनी ‘ज्या केरळ राज्यात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होत आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती माझ्या मतदारसंघात सहन करणार नाही’, अशी…

राम गोपाल वर्मा यांनी जाग​तिक महिला दिनी महिलांवर केलेल्या विकृत ट्वीटला ‘रणरागिणी’चे प्रत्युत्तर !

राम गोपाल वर्मा यांच्या विकृत दृष्टीला महिलांमध्ये केवळ सनी लिऑन दिसत आहेत; मात्र तीच महिला रणचंडीचे रूप धारण करू शकते, झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊ शकते,…

मंगळुरू (कर्नाटक) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रहित करावे, तेलंगणमध्ये मुसलमानांना देण्यात येणारे १२ प्रतिशत आरक्षण रहित करावे, केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचा विरोध आणि संसदेमध्ये गदारोळ करून होणारी…

सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे ! – सुरेश चव्हाणके, संपादक, सुदर्शन वृत्तवाहिनी

मी सनातन प्रभातचा नियमित वाचक आहे. सनातन प्रभातच हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी वैचारिक क्रांती घडवून आणणार आहे, असे प्रतिपादन सुदर्शन वृत्तवाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके…

अमेरिकेतील प्रेमा डिझाइन्स आस्थापनाकडून लेगिंग्जवर हिंदूंच्या देवतांची चित्रे छापून विडंबन !

अमेरिकेतील प्रेमा डिझाइन्स या ऑनलाइन कपडे विक्री करणार्‍या आस्थापनाने त्यांच्या पायापासून कमरेपर्यंत घालण्यात येणार्‍या लेगिंग्ज या वस्त्रांवर श्री गणेश आणि भगवान शिव यांची चित्रे छापून…

धुलागड (बंगाल) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली.

चोपडा (जिल्हा जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नामदिंडी

शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी ८.३० वाजता नगरसेवक जीवन चौधरी यांनी सपत्नीक नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांसह प्रभू दत्त भगवानच्या छायाचित्राचे पूजन आणि माल्यार्पण केले, तसेच…