जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत असतांना विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार्या मंत्री आणि नेतेमंडळी यांच्या कार्यक्रमांना मात्र पाणीपुरवठा करण्यात येतो. मग अशा कार्यक्रमांना पाणीपुरवठा करण्याची…
सप्टेंबर २००२ मध्ये लेखापरीक्षक राधाकृष्णन् यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून कांची कामकोटी पिठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती आणि अन्य ८ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले.
हाजी अली दर्ग्याबाहेर परवानगी नसताना आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात देसार्इंविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
संतांवर अन्याय करणे सोडून द्या अन्यथा ज्याप्रमाणे रावण, कंस आणि कौरव यांचा नाश झाला, तसा तुमचाही नाश होईल.
इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांतर्गत विज्ञानाचे संबंधित शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
अधिवेशनात हिंदु धर्म आणि समाज यांवर होणार्या आघातांचा प्रतिकार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती (संघटनांचे पदाधिकारी, अधिवक्ता, संपादक, लेखक) सहभागी होणार आहेत.…
२२ वर्षीय तीर्थ कुमार साहू हे गेल्या ३ वर्षांपासून गोरक्षा करण्यासाठी आणि गोतस्करीच्या विरोधात कार्य करत आहेत. त्यांनी ओडिशातील उच्च न्यायालयामध्ये पोलिसांच्या संदिग्ध भूमिकेच्या विरोधात…
कन्हैया कुमारच्या दौर्यांसाठी कुठून पैसा येत आहे, याची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी पत्रकार…
आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचा सिरिया आणि इराक या देशांमध्ये निर्घृण अत्याचार करत दहशत पसरवणार्या इस्लामिक स्टेट (इसिस) या जिहादी आतंकवादी संघटनेशी…
२२ एप्रिलला असलेल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने ग्रामस्थांनी तेथे भंडाराही ठेवला होता; मात्र मंदिरच पाडले गेल्याने भंडार्याचे काय होणार, असा प्रश्न भाविकांसमोर आहे.