भीषण पाणीटंचाईचे भान आम्हाला आहे; पण शासनाने प्रतिदिन किमान दीड लक्ष लिटर्स पाणी अन्नछत्राला द्यावे, अशी मंडळाची मागणी आहे.
भारतात मानवाधिकारांचे तथाकथित उल्लंघन होत असल्याचे सांगत अमेरिकेच्या गृह राज्य विभागाकडून कडक शब्दांत टीका करण्यात आली आहे.
स्त्री ही शक्तीस्वरूप आहे. स्त्रियांनी शक्तीप्रमाणे राहिले पाहिजे. आज शनिदेवाच्या चौथर्यारवर चढण्यासाठी, तसेच मंदिराच्या गाभार्यात जाण्यासाठी महिलांकडून आंदोलने केली जात आहेत. परंपरांना कात्री लावण्याचा हा…
महाराष्ट्र शासनाने सत्तेवर आल्यानंतर गोवंश हत्याबंदी कायदा केला; परंतु त्याची कठोरतेने अंमलबजावणी होतांना दिसत नाही. मुंबई, नाशिक, मालेगाव, नांदेड या मोठमोठ्या शहरांसमवेत अमरावती जिल्ह्यामध्येसुद्धा गोमांस…
जिल्ह्यातील जळगाव-जामोद येथे १६ एप्रिलच्या रात्री धर्मांधांनी प्राचीन बेंबळेश्वराचे मंदिर सुरूंग लावून पाडले आणि श्रीरामनवमीचा भंडारा उधळला. गावातील अनेक मंदिरांतील मूर्तींची विटंबना केली. हिंदूंची घरे…
खासदार साक्षी महाराज म्हणाले, इस्लाममध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार मिळाले पाहिजे. केवळ हिंदूंच्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणार्या न्यायालयाने इस्लामच्या प्रकरणांमध्येही थोडे लक्ष घातले पाहिजे.
लग्न करतांना युवतीकडून उर्दूमध्ये लिहिलेल्या अनेक कागदपत्रांवर आणि कोर्या कागदांवर स्वाक्षर्या घेतल्या. तिचे त्या धर्मांधाशी असलेले प्रेमप्रकरण सर्वांना माहिती झालेले असल्याने तिला वेगवेगळ्या धमक्या दिल्या…
कुमामोटो आणि आसपासच्या क्षेत्रात भूकंपाचे आणखी हादरे बसत आहेत. विशेष म्हणजे या भागात यापूर्वी कधीही असा शक्तिशाली भूकंप झाला नव्हता.
पाणी ही निर्माण करता येणारी गोष्ट नसल्यामुळे शक्य तिथे पाणी वाचवणे गरजेचे आहे. त्यामुळे दारू उत्पादक कंपन्यांचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा.
मोदी चांगल्याप्रकारे इंग्रजी बोलतात, हे त्यांनी देशात आणि विदेशात अनेक ठिकाणी केलेल्या भाषणांतून स्पष्ट झालेले आहे. असे असतांना खोटी विधाने करून जनतेची दिशाभूल करणारे कांचा…