केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील तालासेरी येथील भाजपच्या कार्यालयावर बुधवारी अज्ञात लोकांनी बॉम्ब हल्ला केला. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले अाहे. या हल्ल्यामागे माकपचा हात…
अमरनाथ यात्रेचा अल्प करण्यात आलेला कालावधी वाढवण्यात यावा, तसेच इसिसशी संबंधित संशयित धर्मांध युवकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यांसाठीयेथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येथे १४…
कॅथाॅलिक ख्रिश्चनांचे दिवंगत धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांचे एका विवाहित महिलेशी जवळपास ३० वर्षांहून जास्त काळापर्यंत गुप्त संबंध होते.
देशात मुसलमानबहुल गावांमध्ये रहाणे हिंदूंना दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. धनबाद जिल्ह्यातील नवाटांड या गावामध्ये ५०० हून अधिक धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केल्याचे नुकतेच समोर…
चेन्नई येथून ६० किलोमीटर अंतरावर महाबलीपूरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच्याजवळ एका टेकडीच्या कड्यावर २० फूट उंच, १६ फूट रुंद आणि २५० टन वजनाचा अजस्र…
१३ फेब्रुवारीच्या रात्री येथील माजी नगरसेवक अतीक अहमद उपाख्य रॉकीचा मृत्यू झाला. त्यामुळे क्रोधित झालेल्या अहमदच्या ३०० समर्थकांनी अनेक वाहनांची तोडफोड केली.
व्हॅलेंटाईन डे पाश्चात्त्य देशांत साजरा केला जातो. त्याला इस्लामी देशात कोणतेही स्थान नाही, असे प्रतिपादन पाकचे राष्ट्रपती ममनून हुसेन यांनी केले.
आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत.
चिकित्सालयात भरती असलेले माकपचे थालासेरी येथील माकप जिल्हा सचिव पी. जयराजन १२ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर शरण आले.
भारत-पाकमध्ये शांतता कायम न ठेवण्यासाठी भारतच दोषी असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. भारत केवळ अतिरेक्यांच्या मुद्द्यावर अडून बसला आहे. बाकी मुद्द्यांचे काय? असा प्रश्नही मुशर्रफ…