Menu Close

सनातन संस्थेच्या साधिका आणि हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्या यांचा पुरस्कार देऊन गौरव !

आज महिला सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे धर्मप्रसाराच्या कार्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या महिला पुढे आहेत.

भगवान विठ्ठलाच्या दानपेटीतून शौचालयांचा खर्च भागवणार : जिल्हाधिकारी

माघी वारीत सहा दिवसांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या फायबरच्या शौचालयांची बिले मंदिर समितीने नगरपालिकेला मदत म्हणून द्यावीत, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बांगलादेशचा भारतद्वेश : भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे शिर बांगलादेशचा खेळाडूच्या हातात दाखवले

बांगलादेशमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांमध्ये ६ मार्च या दिवशी ढाका येथे खेळवण्यात येणार आहे.

जिहादवर खर्च करा माझा पैसा : ओसामा बिन लादेनची मृत्यू पत्रात घोषणा

अल कायदाचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेनच मृत्यूपत्र समोर आले आहे. या मृत्युपत्रानुसार लादेनची २.९ कोटी डॉलर म्हणजे सुमारे १७५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पाकिस्तानला आठ लढाऊ विमान विकण्याची अमेरिकेची अधिकृत घोषणा

भारताच्या तीव्र विरोधानंतरही अमेरिका सरकाने पाकिस्तानला आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेले आठ एफ – १६ लढाऊ विमान विकायला मंजुरी दिली.

गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याच्या मंदिर देवस्थानच्या भूमिकेस अनेक हिंदुत्ववादी संघटनांचा कृतीशील पाठिंबा !

श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी मंदिर देवस्थानला पत्र पाठवून आंदोलन करण्याची चेतावणी दिली…

विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सभापतीपदावरून जिल्हाधिकारी मुंढे यांना हटवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश !

अधिक महिना आणि माघी वारीमध्ये मंदिर समितीच्या टेम्पल अ‍ॅक्टमध्ये नमूद नसलेला पलंग (राजोपचार) काढून मंदिर समितीचे सभापती असलेले जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे स्वत:च्या पदाचा दुरुपयोग केला.

इसिसचे लक्ष्य होते बंगालमधील तारकेश्‍वर मंदिर ! – अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने दिली माहिती

बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील…

समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशला काश्मीर बनवत आहे ! – साध्वी प्राची

आग्रा येथील मंटोलमध्ये सुमारे २५० हिंदू परिवारांनी येथून पलायन केले आहे. ज्या प्रकारे काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागले, तशी स्थिती समाजवादी पक्षाच्या उत्तरप्रदेशमध्ये आहे, अशी…

क्रिकेट सामन्यात भारताकडून पाकचा पराभव झाल्याचे पाकमध्ये हिंसक पडसाद

बांगलादेशात चालू असलेल्या आशिया चषक टी-२० स्पर्धेत २७ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला. या पराभवामुळे संतापलेल्या पाक नागरिकांनी हिंसक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.