Menu Close

ओएल्एक्स् इंडिया या संकेतस्थळाकडून विज्ञापनाद्वारे हिंदु साधूंचे विडंबन !

ओएल्एक्स् इंडिया हे वापरलेले भ्रमणभाष, फर्निचर, भ्रमणसंगणक (लॅपटॉप) इत्यादी गोष्टी विकण्यासाठी विनामूल्य विज्ञापन करणारे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर प्रसारित केलेल्या एका विज्ञापनामध्ये हिंदु साधूंचे विडंबन…

इतिहासाच्या धड्यांतून मुलांना शिकवले जाणार आहेत शिवकालीन व्यवस्थापन

राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यासोबतच त्यांच्या अंगी असणाऱ्या इतर कौशल्यांचीही ओळख व्हावी, म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता चौथीच्या इतिहासात महत्त्वाचे बदल केले जाणार…

काश्मीरमध्ये मुसलमान आणि पंजाबमध्ये शीख अल्पसंख्यांक श्रेणीत कसे पडतात ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

शीख समाजाला पंजाबमध्ये अल्पसंख्यांक म्हणणे योग्य आहे का ? त्याचप्रमाणे मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये, ख्रिस्त्यांना नागालँड, मेघालय या राज्यांत अल्पसंख्यांक म्हणणे योग्य ठरेल का ?

सनातनसारख्या संस्था कार्यरत आहेत; म्हणून धर्म जिवंत आहे ! – समर्थभक्त मोहनबुवा रामदासी

सनातनच्या आश्रमात देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य चालू आहे, याची अनुभूती येते. येथे साधक प्रत्यक्षात आध्यात्मिक जीवन जगत आहेत, हे पाहून आनंद होतो. सनातनसारख्या…

शनिशिंगणापूर येथील धार्मिक प्रथांच्या रक्षणासाठी शासनाने यापुढेही सतर्क रहावे ! – हिंदु जनजागृती समिती

यापुढे अशा प्रकारे अनुचित आणि धार्मिक प्रथांना गालबोट लावणारे प्रकार शनिशिंगणापूर, तसेच अन्य धार्मिक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी होऊ नयेत; म्हणून शासन यंत्रणेने कायमस्वरूपी सतर्क राहून उपाययोजना…

राजस्थानात वायुसेनेने पाडलेला बलून आला होता पाकिस्तानातून : पर्रिकर

राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात मोखाब परिसरात बुधवारीदेखिल एक संशयास्पद फुगा (बलून) उडताना आढळून आला. एअरफोर्सच्या एका फायटर प्लेनने हा बलून खाली पाडला.

ईश्वराच्या दर्शनासाठी भेदभाव ही आमची संस्कृती नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शनिशिंगणापूरमधील शनी चौथऱ्यावर महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आवाज बुलंद होताना दिसत असून आता हिंदू धर्माची प्रमुख संस्था असलेल्या अखिल भारतीय आखाडा परिषदेनेही महिलांना तेथे प्रवेश मिळण्यास…

भारतात दुधाच्या कारखान्यांहून पशूवधगृहांची संख्या अधिक !

भारतात शाकाहारी लोकांची संख्या अधिक आहे; परंतु देशात दुधाचे कारखाने आणि प्रकल्प यांच्याहून पशूवधगृहांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. भारतात १ सहस्र ६२३ नोंदणीकृत…

वसंत पंचमीला भोजशाळेत हिंदू पूर्ण दिवस पूजन करणारच !

संघटित झालेला हिंदु समाज जो निर्णय घेईल, तेच वसंत पंचमीला होईल. यंदा वसंत पंचमीच्या दिवशी भोजशाळेत हिंदु समाजाने पूर्ण दिवस पूजन करण्याच्या हिंदूंच्या अधिकारात कोणतीही…