‘इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट’च्या (IAIS च्या) राष्ट्रव्यापी चळवळीला अनेक राज्यांतून मोठा प्रतिसाद
काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकावणारे, राजस्थानात इसिस जिंदाबादच्या घोषणा देणारे, तमिळनाडूत इसिसचे टी-शर्ट घालणारे किंवा आज ठाणे, हैद्राबाद आणि कर्नाटक येथे अटक करण्यात आलेले इसिसचे समर्थक…