३१ जानेवारीला न्यायालयाने दुपारी ४ च्या सुमारास पूजा करण्यास आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी पूजेची व्यवस्था करून दिल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास पूजा आणि शयन आरती करण्यात…
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुसलमानांनी बांधकाम अवैध असल्याचे मान्य केले. १ फेब्रुवारीच्या सकाळपासून त्यांनी बांधकाम काढण्यास प्रारंभ केला.
ज्ञानवापी मिळाली आहे. असाच निर्णय श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही येईल, असे वक्तव्य स्वामी रामभद्राचार्य महाराज यांनी येथे केले. हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी…
ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरामध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती जिल्हा न्यायालयाने दिली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्येक हिंदु या तळघरात जाऊन दर्शन आणि पूजा करू शकणार…
राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवण्याचा आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये गणवेश लागू करण्याचा आदेश दिला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूंना प्रवेश करण्यास बंदी घालणारा आदेश दिला आहे. ‘मंदिरे ही पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत. हिंदूंना…
कर्नाटकातील मंड्या येथे फडकावलेला १०८ फूट उंच हनुमान ध्वज हटवल्याच्या प्रकरणी हिंदु संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पार्श्वभूमीवर केरागोडू ग्रामपंचायत विकास अधिकार्याला निलंबित…
गरीब हिंदु कुटुंबांचे धर्मांतर करण्याचा सुगावा लागताच स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी हा धर्मांतराचा डाव उधळला आणि ३ कुटुंबांना धर्मांतरित होण्यापासून वाचवले.
पाकिस्तानातील हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवणारे मुंबई येथील महेश वासू यांनी अत्यंत कष्ट घेऊन वर्ष २०२३ मधील हिंदूंवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांचा आणि नरसंहाराचा पाढाच वाचून…
केरळमधील भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास यांची १९ डिसेंबर २०२१ या दिवशी त्यांच्या अलाप्पुझा येथील घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील १५ आरोपींना दोषी…