वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल हिंदु आणि मुसलमान पक्ष यांना देण्यात आला
भारतातील इस्लामी धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे दूत मुनीर अक्रम यांनी येथील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात झालेल्या…
उत्तराखंड वक्फ बोर्डाच्या अंतर्गत चालवल्या जाणार्या मदरशांच्या नवीन अभ्यासक्रमात भगवान श्रीरामाच्या कथेचाही समावेश करण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत राज्यभरात ११७ मदरसे चालवले जात आहेत.
याकूब खान आणि त्यांची मुले यांनी घरवापसी (हिंदु धर्मात पुनर्प्रवेश) करत हिंदु धर्मात प्रवेश केला. २२ जानेवारी या दिवशी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील अलीराजपूर…
वाराणसी येथील ज्ञानवापीच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल दोन्ही पक्षांना देण्याचे जिल्हा न्यायालयाने मान्य केले आहे. लवकरच याची प्रत त्यांना देण्यात येणार आहे. यामुळे…
पनवेल येथील रेल्वेस्थानकाच्या बाहेरील भागात भगवे झेंडे लावण्यास धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना मोठ्या प्रमाणात विरोध केला. त्याचा व्हिडिओ २१ जानेवारी या दिवशी सर्वत्र प्रसारित झाला.
श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पार्श्वभूमीवर २१ जानेवारीच्या रात्री ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील मुसलमानबहूल नयानगर भागात काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर धर्मांध मुसलमानांनी मोठ्या संख्येने अचानक आक्रमण…
ज्यांचे पूर्वज सनातनी हिंदू होते, ज्यांना बळजोरीने धर्मांतर करण्यात केले, असे वाट चुकलेले लोक हिंदु धर्मात घरवापसी करत आहेत. मानवतावादाचा भगवा सगळीकडे फडकत आहे.
शुक्रवारी नमाज पढण्यासाठी न्यायालयीन कामकाज अर्ध्यावर सोडणार्या अधिवक्त्यांच्या वर्तणुकीविषयी येथील एका राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी खेद व्यक्त केला.
पाकिस्तानमध्ये हिंदूंचे शक्तिपीठ असलेल्या श्री हिंगलाजमाता मंदिरातून अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी जल पाठवण्यात येणार आहे. देवी सतीला समर्पित असलेल्या ५१ शक्तिपीठांपैकी हे एक आहे.