Menu Close

जयपूर (राजस्थान) येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या

राष्ट्रीय श्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्या श्यामनगरमधील घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आक्रमण करणारे ३ जण दुचाकीवरून आले…

हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन – टी. राजा सिंह, हिंदुत्वनिष्ठ आमदार

येथील गोशामहल मतदारसंघातून तिसर्‍यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी न्यायालयात याचिका करणारे सत्यम पंडित यांना ठार मारण्याची धमकी

येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही इदगाह मशीद हटवण्याच्या संदर्भात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणारे सत्यम पंडित यांना बंदी घालण्यात आलेल्या जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने ठार मारण्याची…

११० गोवंशियांची होणारी तस्करी झारखंड पोलिसांनी रोखली !

येथे गोस्तकरी करण्यात येणार्‍या ३ वाहनांना पकडण्यात आले. यात ११० गोवंशीय सापडले. २ कंटेनर आणि १ पिकअप व्हॅन यांमध्ये या गोवशियांना अक्षरशः कोंबण्यात आले होते.

दौंड (पुणे) येथे कसायांकडून गोरक्षक आणि पोलीस यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

दौंड शहरातील खाटीक गल्ली येथे गोमांस विक्री होत असल्याची माहिती गोरक्षा सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आकाश भैसडे यांना मिळाली होती. त्यांनी ती माहिती दौंड…

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण मंदिर तोडून बनवण्यात येत आहे मदरसा !

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

शेखपुरा (बिहार) येथे धर्मांध कडून शाळेच्या मुख्याध्यापकांना ठार मारण्याची धमकी

मुख्याध्यापक सत्येंद्र चौधरी यांनी मुसलमान विद्यार्थिनींना बुरखा आणि हिजाब यांऐवजी शाळेचा गणवेश परिधान करून येण्यास सांगितल्याने मोठ्या संख्येने धर्मांध मुसलमान शाळेत घुसले.

‘युनेस्को’ने हिंदु मंदिरांच्या संरक्षणाचे काम पाक सरकारकडून काढून घेऊन स्वत:कडे घ्यावे – दारा शिकोह फाऊंडेशन

‘दारा शिकोह फाऊंडेशन’ नावाच्या इस्लामी संस्थेने पाकिस्तान सरकारच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. संस्थेने युनेस्को संघटनेला लिहिलेल्या पत्रात पाकव्याप्त काश्मिरातील हिंदु मंदिरांना…

इस्लाम स्वीकारा किंवा मरायला सिद्ध व्हा – बेंगळुरूमधील १५ खासगी शाळा बाँबने उडवण्याची धमकी

कर्नाटक येथील १५ खासगी शाळांना बाँबने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली. या सर्व शाळांना १ डिसेंबरला एकाच वेळी हा मेल प्राप्त झाला. यात शाळांमध्ये बाँब…

शबरीमाला यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात खाद्यपदार्थ बनवणार्‍या माकपच्या धर्मांध नेत्याला रंगेहात पकडले !

शबरीमाला मंदिरात येणार्‍या यात्रेकरूंना शौचालयाच्या पाण्यात खाद्यपदार्थ बनवणार्‍या अब्दुल शमीम याला रंगेहात पकडल्याचे अय्यप्पा सेवा संघाने सांगितले आहे. अब्दुल शमीम हा केरळमधील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट…