Menu Close

550 हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ !

देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्‍यांचे दायित्व मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवेत, हे पुजार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

मंदिरातही पहाटे आरती होत असल्याने त्यामुळे गोंगाट होत नाही का ? – उच्च न्यायालयाचा प्रश्‍न

न्यायालयाने ‘आम्हाला हे कळत नाही की, सकाळी अजान देणार्‍या व्यक्तीचा आवाज ध्वनीप्रदूषण करणार्‍या डेसिबलच्या मर्यादेपेक्षा अधिक कसा वाढू शकतो, हे आम्हाला कळत नाही’, असे म्हटले.

धर्मांध मुसलमानांनी केलेल्या जोरदार विरोधामुळे ‘एन्.आय.टी. श्रीनगर’ने हिंदु विद्यार्थ्याला केले बडतर्फ !

‘एन्.आय.टी. श्रीनगर’मध्ये शिकणार्‍या एका हिंदु विद्यार्थ्याने महंमद पैगंबर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून विश्‍वविद्यालयाच्या परिसरात मुसलमान विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

उत्तरप्रदेश पोलिसांची बेकायदेशीर भोंग्यांवरील कारवाई जोमात, आतापर्यंत ३००० हून अधिक धार्मिक स्थळांवरून भोंगे हटवले

उत्तरप्रदेश पोलीस राज्यात २३ नोव्हेंबरपासून नियमांचे उल्लंघन करणार्‍या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचे अभियान राबवत आहेत. आतापर्यंत या अभियानाच्या अंतर्गत ३ सहस्रांहून अधिक भोंगे उतरवण्यात…

मुसलमान आणि मुसलमानेतर यांच्यासाठी सुट्यांची वेगवेगळी सूची – शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

सरकारवर टीका होऊ लागल्यावर शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. विभागाने म्हटले आहे की, शाळांतील सुट्यांच्या संदर्भात २ सूची प्रसारित करण्यात आल्या होत्या.

बिहार सरकारने पुढील वर्षी शाळांच्या हिंदूंच्या सणांच्या सुट्यांमध्ये केली कपात !

बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने वर्ष २०२४ मध्ये शाळांना देण्यात येणार्‍या सुट्यांची सूची प्रसारित केली आहे. यानुसार शाळांना मकरसंक्रात, रक्षाबंधन, हरितालिका आणि जितिया या सणांसह गांधी…

हिंदूंच्या पुनरुत्थानासाठी आयोजित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मधील उद्बोधक विचार !

जगभरात १ अब्ज २० कोटी हिंदू असून ते १९० वेगवेगळ्या देशांत रहात आहेत. आपण प्रत्येक देशातील पहिल्या १० टक्के प्रतिष्ठित म्हणजेच देशहितासाठी परिणामकारक कार्य करणार्‍या…

पुढील १५ दिवसांत हलाल उत्पादने दुकानांतून परत घ्या – उत्तरप्रदेश सरकार

उत्तरप्रदेश सरकारने हलाल उत्पादन आणि त्यांना देण्यात येणारे प्रमाणपत्र यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर १५ दिवसांत घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांनी त्यांच्याकडील हलाल उत्पादने हटवण्याचा आदेश दिला…

महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणारी पामतेलाची पिशवी हलाल प्रमाणित !

 नुकतीच दिवाळी होऊन गेली. दिवाळीच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ दिला जातो. यात पामतेलाचाही समावेश असतो. हे पामतेल हलाल प्रमाणित असल्याचा शिक्का त्या तेलाच्या पिशवीवर…

उत्तरप्रदेशमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या मशिदींवरील शेकडो भोंग्यांवर पोलिसांकडून कारवाई !

उत्तरप्रदेश पोलिसांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या विरोधात अभियान राबवून कारवाई चालू केली आहे. यात मोठ्या प्रमाणात मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्यात आली.