Menu Close

कर्नाटकमधील सरकारी शाळेत ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनात अंडे खाण्यास भाग पाडले

शिवमोग्गा येथील कम्माची गावातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनाच्या वेळी अंडे खाण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

चित्रपट अभिनेता मन्सूर अली खान याने हिंदु अभिनेत्रीविषयी केले अश्‍लाघ्य विधान

‘लिओ’ चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री त्रिशा कृष्णन् यांच्या संदर्भात अश्‍लाघ्य विधान करणारा अभिनेता मन्सूर अली खान याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने तामिळनाडू पोलिसांकडे…

‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्‍या समर्थकांवर ‘रा.सु.का.’ लावा !

राक्षसी ‘हमास’ला आतंकवादी संघटना घोषित करावे. ‘हमास’, तसेच तिला पोसणार्‍या पॅलेस्‍टाईनच्‍या समर्थनार्थ देशभरात मोर्चे काढणारे अन् आंदोलने करणारे यांवर ‘राष्‍ट्रीय सुरक्षा कायद्या’च्‍या अंतर्गत कारवाई करावी,…

उत्तरप्रदेशमध्ये हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी

उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामी संस्थांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांची निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्री यांवर बंदी घालण्यात…

विजयनगरच्या प्राचीन विरूपाक्ष मंदिराच्या खांबाला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यक्रमाच्या वेळी पाडली भोके !

विजयनगर येथील ऐतिहासिक विरूपाक्ष मंदिरात राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी मंदिराच्या एका खांबाला खिळे ठोकण्यासाठी भोके पाडण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर – महापालिकेची कचरा आगाराची २ एकर गायरान भूमी धर्मांधांनी विकली

बनावट कागदपत्रांच्‍या आधारे भूमी हडप करणार्‍या टोळक्‍यांनी नारेगाव येथील महापालिकेच्‍या कचरा आगाराची (‘डेपो’ची) ४ एकर २० गुंठे जागा हडप करून त्‍यातील २ एकर भूमी विक्री…

अनेक दागिने व्यापार्‍यांनी यंदाच्या दिवाळीच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले !

हिंदूंच्या सणानिमित्त दागिन्यांची विज्ञापने करूनही हिंदु संस्कृतीप्रमाणे महिलांना कुंकू लावलेले न दाखवणार्‍या अनेक दागिने व्यापार्‍यांनी यावर्षी सुधारणा करत दिवाळीनिमित्त केलेल्या दागिन्यांच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले…

आतंकवादाचा प्रतिशोध घेणार्‍या इस्रायलच्‍या पाठीशी आम्‍ही ठामपणे उभे आहोत – सात्‍यकी सावरकर, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

वर्ष १९४८ मध्‍ये स्‍वतंत्र इस्रायलच्‍या निर्मितीसाठी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. त्‍यामुळे इस्रायलची पहिली संसद भरली, तेव्‍हा त्‍यांनी सावरकर यांचा उल्लेख करत त्‍यांचे…

‘मी राजा सिंह याची हत्या करते’ – धर्मांध महिलेची धमकी

एके ठिकाणी एका महिलेने भाजपचे स्थानिक आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांना ठार मारण्याची धमकी दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

काँग्रेसमधील काही नेते श्रीराममंदिर आणि श्रीराम यांचा तिरस्कार करतात – काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम्

आमच्या पक्षात अनेक नेते आहेत, जे केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर श्रीरामाचाही तिरस्कार करतात. केवळ हिंदुत्वाचाच नव्हे, तर हिंदु शब्दाचा तिरस्कार करतात