Menu Close

उत्तराखंडच्या शाळेत शिवणकाम करणाऱ्या धर्मांधाकडून १०० आदिवासी विद्यार्थिनींचा विनयभंग !

राज्यातील खटीमा येथे आदिवासींच्या शाळेमध्ये १०० विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शिवणकाम करणारे शकील आणि महंमद उमर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

बंगालमध्‍ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु शिक्षकाला मारहाण !

हावडा जिल्‍ह्यातील उच्‍च माध्‍यमिक शाळेत शिकणार्‍या मुसलमान मुलाला शिक्षा दिल्‍याच्‍या रागातून मुसलमानांनी हिंदु शिक्षकाला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी शेख मकबूल आणि शेख बिलाल या…

मंदिरांचा पैसा लुटून जिहाद्यांना पुरवण्याचा डाव उघड !

‘एन्.आय.ए.’ने केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ या आतंकवादी संघटनेचा एक तळ उद्ध्वस्त करून नबील अहमद नावाच्या एका आतंकवाद्याला अटक  केली आहे. टेलिग्रामच्या माध्यमातून तो केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’साठी…

गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !

वास्को येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना इस्लामी कार्यशाळेच्या नावाखाली मशिदीत पाठवून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

वर्ष २००६ मध्ये सचिन तेंडुलकर यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता – शोएब अख्तर याची स्वीकृती

भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना मी ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी स्वीकृती देणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा एका व्हिडिओ…

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल – निवृत्त जनरल व्‍ही.के. सिंह

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर आपोआप भारतात विलीन होईल. यासाठी आपल्‍याला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय मंत्री आणि माजी सैन्‍यप्रमुख जनरल व्‍ही.के. सिंह यांनी सांगितले.

धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह लिखाण केल्याने जमावाचा उद्रेक !

येथे १० सप्टेंबरला सायंकाळी २ धर्मांधांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. यापूर्वीही राष्ट्रपुरुषांच्या अवमानाच्या घटना घडूनही प्रशासनाकडून…

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी अधिवेशनामध्‍ये लक्षवेधी मांडू – राम सातपुते, आमदार, भाजप

हिंदु धर्मातील गरीब, आर्थिकदृष्‍ट्या मागास असलेल्‍या व्‍यक्‍तींना लक्ष करून त्‍यांचे धर्मांतर केले जाते. त्‍यासंदर्भात पोलीस ठाण्‍यात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करतात. त्‍याकडे गांभीर्याने पाहिले जात…

आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा

 हिंदु धर्माची, देवदेवतांची नालस्ती करण्यासाठी चर्चचे धार्मिक व्यासपीठ वापरणारा आणखी एक पाद्री आता सर्वत्र प्रसारित झालेल्या व्हिडिओतून समोर आला आहे.

शिवरायांची वाघनखे १६ नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत – मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे…