Menu Close

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबर मासात इंग्लंडलाजाणार…

रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांचे अत्याचार, यांनंतरही सनातन संपला नाही – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

विरोध करणारे विसरले आहेत की, रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांनी केलेले अत्याचार यांनंतरही सनातन संपला नाही. अशात असले तुच्छ लोक काय सनातन संपवणार…

रक्षाबंधनाला कॅडबरीची नाही, तर स्वसंरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याची आवश्यकता – काजल हिंदुस्थानी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ

हिंदु मुलगी मुसलमानाला पत्नी म्हणून चालते; परंतु मुसलमान युवतीने हिंदु मुलावर प्रेम केले, तर त्याचा जीव का घेतला जातो?

खाजगी इस्लामी संस्थाना ‘हलाल प्रमाणपत्रा’ची परवानगी देऊ नये – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

भारताच्या सुरक्षा आणि अखंडता यांच्या दृष्टीने केंद्र सरकारने खाजगी इस्लामी संस्थांना परवानगी देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी…

‘इस्रो’ चंद्रावर पोहोचली, ‘अंनिस’ अजून अंधश्रद्धेच्या डबक्यातच – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिन्दू जनजागृति समिति

‘अंनिस’चा वैचारिक गोंधळ ! कालच ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात ‘इस्रो’ने ‘चांद्रयान ३’ चंद्रावर यशस्वीरित्या उतरवत इतिहास रचला. याबद्दल भारतातच नव्हे, तर जगभरात ‘इस्रो’ आणि…

शासकीय जागेतील मशिदीचे अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ करणार्‍यांवर कारवाई करा

जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये मलटण येथील श्री हरिबुवा मंदिराजवळील महतपुरा पेठ या ठिकाणी ‘सिटी सर्व्हे क्रमांक १६२’ या शासकीय जागेत अतिक्रमण करून मशीद बांधण्यात आली.

सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अवमान होऊ देणार नाही ! – केंद्र सरकार

‘ओटीटी प्लॅटफॉर्म’चा (चित्रपट आदी पहाण्याच्या ऑनलाईन माध्यमाचा) वापर सर्व वयोगटांतील लोक करत आहेत. त्यामुळे या व्यासपिठाच्या प्रसारकांना (‘ब्रॉडकास्टर्स’ना) ‘त्यांच्या व्यासपिठाचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करण्यात येऊ…

कॉन्व्हेंट शाळांऐवजी चांगल्या संस्काराचे शिक्षण देणारी विद्यालये निवडा – गौरी द्विवेदी, मुख्याध्यापिका, रुद्रप्रयाग विद्यामंदिर

कॉन्व्हेंट शाळांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे हिंदू असल्याने हिंदु संस्कृतीचा अंतर्भाव असलेले शिक्षण देण्याची ही व्यवस्था हवी आणि यामध्ये भेदभाव झाल्यास हिंदू मुलांच्या पालकांच्या समूहाने त्या…

गोव्यातील पोर्तुगीज नावे पालटण्याच्या कामाला ‘वास्को’ नाव पालटण्यापासून प्रारंभ करा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, ‘भारत माता की जय’ संघ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पोर्तुगीज संस्कृतीच्या खुणा पुसून टाकण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचे राष्ट्र्रप्रेमी नागरिकांनी स्वागत केले,…

खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्‍यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी

येथील जेम्स इंग्लिश शाळेमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केल्यानंतर पोलिसांनी ११ पुरुष आणि ३ महिला यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी…